बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यावर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगानं मंजूरी दिली आहे. ही प्रभाग रचना शासन राजपत्रामध्ये आणि महानगरपालिका संकेतस्थळावर आज प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Site Admin | October 6, 2025 3:39 PM | BMC | General Election
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मंजुरी
