डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

दृष्टीहीन महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्व चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी उद्या भारत आणि नेपाळ यांच्यात अंतिम लंढत

दृष्टीहीन महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्व चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि नेपाळ यांच्यात अंतिम सामना होणार आहे. 

स्पर्धेत आज कोलंबो इथं उपांत्य फेरीत झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर ९ खेळाडू राखून विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. नाणेफेक जिंकून भारतानं ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं दिलेलं ११० धावांचं आव्हान भारतीय संघानं बाराव्या षटकात केवळ एक खेळाडू गमावून पार केलं. 

त्यानंतर दुपारी झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात नेपाळनं पाकिस्तानवर सात खेळाडू राखून विजय मिळवला.

आता उद्या भारत आणि नेपाळ यांच्यात विजेतेपदाची अंतिम लढत होईल

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.