डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 26, 2024 7:31 PM | भाजपा

printer

भाजपाची २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं आज २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात नाशिक मध्य मतदारसंघातून देवयानी फरांदे, उल्हासनगरमधून कुमार आयलानी, खडकवासला इथून भिमराव तापकीर, पुणे छावणीतून सुनील कांबळे, कसबा पेठेतून हेमंत रासने यांना उमेदवारी मिळाली आहे. जतमधून गोपीचंद पडळकर, सोलापूर शहर मध्य मधून देवेंद्र कोठे, लातूर ग्रामीणमधून रमेश कराड, पंढरपुरातून समाधान आवताडे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. आतापर्यंत भाजपाचे १२१ उमेदवार जाहीर झाले आहेत. 

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.