नितिन नबिन भाजपाचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष

भाजपाचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नबिन यांनी आज दिल्लीतल्या पक्ष मुख्यालयात कार्यभार स्वीकारला. जे. पी. नड्डा यांच्यासह अमित शाह, धर्मेंद्र प्रधान आणि इतर ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. बिहारमधे मंत्रिपद सांभाळणारे नवीन  ५ वेळा विधानसभेत निवडून आले आहेत.