भाजपा नेत्या सुर्यकांता पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या सुर्यकांता पाटील यांनी आज मुंबईत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्ष नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. भविष्यातल्या लढाईसाठी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला असून पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू,असं पाटील यावेळी म्हणाल्या.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.