October 15, 2025 1:18 PM

printer

जम्मूकाश्मीरमधील मतदारसंघांसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर

जम्मूकाश्मीरमधल्या बडगाम, झारखंडमधे घाटशिला, ओदिशात नुआपाडा, आणि तेलंगणात ज्युबिली हिल्स या मतदारसंघांसाठी देखील भाजपाने उमेदवार जाहीर केले आहेत. घाटशिलामधे बाबूलाल सोरेन यांना उमेदवारी मिळाली आहे.