January 4, 2025 6:29 PM | BJP candidate list

printer

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची २९ उमेदवारांची यादी जाहीर

आगामी दिल्ली निवडणुकांसाठी नवी दिल्लीत भाजपनं आज आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात माजी खासदार परवेश वर्मा यांची तर कलकाजी इथल्या जागेसाठी दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांच्या विरोधात रमेश बिधुरी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. याबरोबरच,  या निवडणुकांसाठी आपल्या पहिल्या २९ उमेदवारांची यादी भाजपनं आज जाहीर केली आहे.