डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 11, 2024 3:38 PM | Anil Sole | BJP

printer

राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेणं हे भाजपाचं उद्दिष्ट – अनिल सोले

राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेणं हे भाजपाचं उद्दिष्ट असं भाजपा नेेते अनिल सोले यांनी सांगितलं. ते आज नागपूर इथं पक्षाच्या संकल्प पत्राची माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते. महायुती सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती यावेळी सोले यांनी दिली. संकल्पपत्र बनवण्यासाठी राज्यभरातल्या ८७७ गावातून ८ हजार ९३५ सूचना आल्या होत्या, त्या सर्वांचा विचार करून हे संकल्पपत्र बनवल्याचं सोले यांनी सांगितलं. भाजपाचं संकल्पपत्र हे महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप ठरेल, असा दावा त्यांनी यावेळी केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.