डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 9, 2025 1:37 PM | Bihar

printer

बिहारमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय

बिहारमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने काल झालेल्या बैठकीत घेतला. आता बिहारमधल्या अंगणवाडी सेविकांचं मानधन दरमहा सात हजारांवरून नऊ हजार रुपये करण्यात येणार आहे.

 

तर मदतनीसचं मानधन दरमहा चार हजार रुपयांवरून साडेचार हजार रुपये इतकं वाढवण्यात आलं आहे. ही वाढ येत्या १ ऑक्टोबरपासून लागू होईल. याशिवाय मुख्यमंत्री कन्या विवाहमंडप योजने अंतर्गत ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.