डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर तेल किंवा नैसर्गिक वायू उत्खननावर बंदी

अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर तेल किंवा नैसर्गिक वायूच्या उत्खननावर  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी बंदी जाहीर केली आहे. या आदेशात अमेरिकेच्या अटलांटिक आणि पॅसिफिक समुद्रकिनाऱ्याच्या काही भागाचा,  मेक्सिकोचे आखात तसेच अलास्काजवळच्या बेरिंग समुद्राकडील  किनारपट्टीचा समावेश आहे.

 

बायडेन सरकारच्या शेवटच्या काही दिवसात घेतलेल्या पर्यावरण पूरक निर्णयांमध्ये या आदेशाचा समावेश आहे. लवकरच पदभार स्वीकारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प  यांनी आपल्या निवडणूक प्रचारात अमेरिकेच्या पेट्रोलियम गरजांसाठी देशांतर्गत उत्पादन वाढवण्याच आश्वासन दिल होत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.