डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अयोध्येत महाराष्ट्र भक्त सदन इमारत बांधणीचं भूमिपूजन

अयोध्येत राम जन्मभूमी मंदिर परिसरात महाराष्ट्र भक्त सदन इमारत बांधणीचं भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण व उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. महाराष्ट्रातील जनतेसाठी हा आनंदाचा क्षण असल्याचं रविंद्र चव्हाण यावेळी म्हणाले.

ही इमारत पर्यावरण पूरक असून साडे ९ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर बांधण्यात येणार असून त्याला १२ मजले असतील. यात ४ व्हीआयपी कक्ष, ९६ खोल्या आणि ४० डॉर्मिटरींचा समावेश आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.