डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 20, 2024 7:43 PM

printer

नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईत टिळक भवन इथं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मंत्री अमित देशमुख यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, आणि युवा नेत्या डॉ. मीनल पाटील खतगावकर यांनीही यावेळी काँग्रेसमधे प्रवेश केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.