भंडारा जिल्ह्यातल्या विविध भागात दुकानाचं शटर तोडून दुचाकी, मोबाईलची चोरी करणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे. आरोपींकडून १० मोबाईल, ३ इअरबड्स, ४ स्मार्ट वॉच, आणि दोन दुचाकी असा ३ लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल हस्तगत झाला आहे.
Site Admin | July 11, 2025 3:37 PM | Bhandara
भंडारा जिल्ह्यातील चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक
