डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

August 11, 2025 1:15 PM | Annu rani

printer

भालाफेक स्पर्धेत अण्णू राणीची विजेतेपदाला गवसणी

भारतीय खुल्या जागतिक ॲथलेटिक्स ब्रॉन्झ लेवल कॉन्टिनेन्टल टूर स्पर्धेत भारताच्या अनू राणीने भालाफेकमध्ये विजेतेपद पटकावलं. ओडिशात भुवनेश्वर इथं सुरु असलेल्या या स्पर्धेत अनूने ६२ पूर्णांक एक शतांश मीटरवर भाला फेकून ही कामगिरी केली.

 

पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत शिवम लोहकरने रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या लांब उडी मध्ये मुरली श्रीशंकरने सुवर्ण पदक पटकावलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.