May 11, 2025 3:24 PM

printer

बनावट संदेशांपासून सावध राहण्याचं पत्र सूचना कार्यालयाचं आवाहन

भारत पाकिस्तान दरम्यान तणाव असताना युद्धाच्या व्हिडीओ गेमच्या चित्रफिती भारत-पाकिस्तान संघर्षाच्या खऱ्या चित्रफिती म्हणून प्रसारित केल्या जात आहेत. अशा बनावट संदेशांपासून सावध रहावं तसंच ते पुढे प्रसारित करु नये, असं आवाहन पत्र सूचना कार्यालयानं केलं आहे. संरक्षण विभागाच्या कार्यालयाच्या नावानं समाजमाध्यमांवर फिरणारा इशारावजा संदेश खोटा असल्याचं  कार्यालयानं स्पष्ट केलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.