डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 2, 2025 6:16 PM | Aapli ST Aap | ST

printer

प्रवाशांच्या सोयीसाठी ‘आपली एसटी’ या नावानं एसटीचं नवीन ॲप

एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळानं प्रवाशांच्या सोयीसाठी आपली एसटी या नावानं नवीन प आणलं आहे. ते आजपासून लोकांना उपलब्ध होत असून या प्रारंभीच्या टप्प्यात काही त्रुटी दिसून आल्या तर, प्रवाशांनी त्याबाबत जरुर सूचना कराव्यात, असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे.