January 11, 2025 7:59 PM | Beed Crime

printer

बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींवर मकोका दाखल होणार

बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायदा – मकोका दाखल होणार आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल असं त्यांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास सीआयडी, एसआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.