बीड जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या अहिल्यानगर – बीड – परळी – वैजनाथ या नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी शासनानं दिलेला अतिरिक्त १५० कोटी रुपयांचा निधी आज वितरित करण्यात आला. या प्रकल्पासाठी आजपर्यंत शासनानं २ हजार ९१ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. या योजनेच्या बीड-अहिल्यानगर या टप्प्यावरच्या रेल्वेसेवेचा प्रारंभ १७ सप्टेंबर रोजी, म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी होणार आहे.
Site Admin | September 15, 2025 7:43 PM | beed
अहिल्यानगर-बीड-परळी-वैजनाथ या ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी १५० कोटी रुपयांचा निधी
