डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 13, 2025 3:16 PM | Bangladesh Elections

printer

बांगलादेशात पुढच्या वर्षी 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत मतदान होईल

बांगलादेशात पुढच्या वर्षी 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत मतदान होईल, अशी घोषणा सध्याच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार शफीक उल आलम यांनी काल केली. मागुरा जिल्ह्यात श्रीपूर इथं ते पत्रकारांशी बोलत होते. ही निवडणूक केवळ प्रशासनाचं भविष्यच ठरवणार नाही तर त्यानंतरच्या निवडणुका आणि बांगलादेशच्या एकूण राजकीय व्यवस्थेचा पाया घालेल, असंही ते म्हणाले. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनीही गेल्या आठवड्यात फेब्रुवारी २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुका वेळापत्रकानुसारच झाल्या पाहिजेत, असं म्हटलं होतं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.