डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

May 15, 2025 3:02 PM | Baloch

printer

बलुच राष्ट्रवादी नेत्यांची पाकिस्तानपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा

बलुच राष्ट्रवादी नेत्यांनी पाकिस्तानपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा केली आहे. अनेक दशकांचा हिंसाचार, सक्तीचा अज्ञातवास तसंच मानवाधिकारांचं उल्लंघन यापासून मुक्त होऊन, आता बलुचिस्तान प्रजासत्ताक अस्तित्वात येत आहे, अशा अर्थाचे संदेश समाज माध्यमांवर प्रसारित होत आहेत. स्वतंत्र राष्ट्राचा नकाशा आणि संभाव्य ध्वजाची छाया चित्रं देखील प्रसिद्ध झाली आहेत. प्रमुख बलुच नेते आणि लेखक मीर यार बलोच यांनी आंतरराष्ट्रीय समुदाय आणि संयुक्त राष्ट्रांकडे बलुचिस्तानच्या लोकशाही प्रजासत्ताकाला स्वायत्त देश म्हणून मान्यता देण्याची मागणी केली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा