केंद्र सरकारनं बकरी ईदनिमित्त ६ जून २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याचा दावा करणारी एक पोस्ट समाजमाध्यमांवर फिरत आहे. मात्र या पोस्टमधला दावा तथ्यहीन आणि खोटा असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. देशभरात अनेक भागांमध्ये ईद ६ जून रोजी साजरी केली जाणार असल्याची शक्यता असली तरी या दिवशी सरकारनं कोणतीही सुट्टी जाहीर केलेली नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.
Site Admin | June 5, 2025 7:32 PM | bakra eid
बकरी ईदनिमित्त ६ जून २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर
