December 28, 2024 8:02 PM | Badminton

printer

बॅडमिंटन खुल्या स्पर्धेत उपांत्य फेरीत लक्ष्य सेनचा पराभव

किंग्ज कप आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा पराभव झाला. उपांत्य फेरीच्या आज झालेल्या सामन्यात चीनच्या हू झेन न यानं त्याला १९-२१,१९-२१ असं पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.