डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 23, 2025 2:41 PM | Badminton

printer

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत आज भारत आणि फ्रान्समध्ये सामना

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत आणि फ्रान्सचा टोमा ज्युनिअर पोपोव यांच्यात आज पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल.

 

श्रीकांतने काल उपउपांत्यपूर्व फेरीत आयर्लंडच्या एन्हात एनगुयेनचा २३-२१, २१-१७ असा पराभव करत अंतिम आठमध्ये प्रवेश केला होता. भारताची मिश्र दुहेरीतील जोडी तनिषा आणि ध्रुव यांचं आव्हान संपुष्टात आलं आहे.