डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी तिसऱ्या आरोपीला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील तिसरा आरोपी प्रवीण लोणकर याला मुंबई पोलिसांनी पुण्यातून अटक केली. न्यायालयानं त्याला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.  प्रवीणचा भाऊ शुभम फरार आहे.

सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगनं घेतल्याची पोस्ट शुब्बू लोणकर या व्यक्तीनं त्याच्या अकाउंटवरून पोस्ट केली. या पोस्टमध्ये सलमान खान आणि दाऊद गँगचाही उल्लेख होता. पोलिसांनी या अकाऊंटचा शोध घेतला असता ते शुभम लोणकर याचेच असून त्यानंच ही पोस्ट लिहिली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.