December 28, 2024 7:16 PM

views 25

सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देतानाच त्यात गुणवत्ता राखण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्याला कृषी, वीज निर्मिती, उद्योग आणि सेवा क्षेत्रात आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी सौर ऊर्जेवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देतानाच त्यात गुणवत्ता राखण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. सह्याद्री अतिथिगृहात  झालेल्या राज्य विद्युत मंड...

December 28, 2024 5:02 PM

views 10

नववर्षानिमित्त मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे विशेष रेल्वे गाड्या चालवणार

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे विशेष रेल्वे गाड्या चालवणार आहे. मध्य रेल्वेवर विशेष रेल्वे गाडी सीएसएमटी स्थानकातून आणि कल्याणहून पहाटे दीड वाजता सुटेल. हार्बर मार्गावर ही विशेष रेल्वे गाडी सीएसएमटी आणि पनवेल इथून पहाटे दीड वाजता सुटेल. पश्चिम रेल्वे...

December 28, 2024 6:12 PM

views 36

राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत ३१ डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम

नववर्षाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध भागात अवैध वाहतूक तसंच अवैध मद्यविक्रीवर प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत ३१ डिसेंबरपर्यंत विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. कोणत्याही अनुज्ञप्तीमध्ये विना परवाना मद्यविक्री किंवा अल्पवयीन तरुणांना मद्य उपलब्ध होत असल्यास, राज्य ...

December 28, 2024 4:09 PM

views 34

भारतीय टपाल विभागाला नफ्यात आणण्यासाठी उपाययोजना

केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची काल नवी दिल्लीत भेट घेतली.  भारतीय टपाल विभागाला नफ्यात आणण्यासाठी काही उपाययोजना सादर करत त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा आरखडा शिंदे यांनी सीतारामन यांना सादर केला. टपाल विभागाला नवी झळाळी मिळावी, यासाठी काही योजना आखल...

December 28, 2024 3:59 PM

views 13

अलिबाग-मांडवा जेट्टी ते रेवदंडा-मुरूड मार्गावर अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंद

कोकणात नवीन वर्षाच्या स्वागताला होणारी पर्यटकांची गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आज आणि उद्या असे दोन दिवस धरमतर पूल ते अलिबाग, अलिबाग ते मांडवा जेट्टी आणि अलिबाग ते रेवदंडा - मुरूड या मार्गावर अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. हे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हे आदेश काढले असून यातू...

December 28, 2024 3:23 PM

views 23

सात लाखाचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्याचं आत्मसमर्पण

सात लाखाचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्यानं गोंदिया पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केलं आहे. देवा सुमडो मुडाम असं या माओवाद्याचं नाव असून तो छत्तीसगड राज्यातील बिजापूर इथला आहे. आत्मसमर्पित माओवादी देवा अति नक्षल प्रभावित भागात असल्यानं बालपणापासूनच तो नक्षल चळवळीत सहभागी झाला होता.

December 28, 2024 3:22 PM

views 20

भारतीय हॉकी संघाच्या साखळी सामन्यांना ओडिशामध्ये आज सुरुवात होणार

भारतीय हॉकी संघाच्या साखळी सामन्यांना ओडिशामध्ये आज सुरुवात होणार आहे. आरंभिक सामन्यांमध्ये आज दिल्ली एसजी पायपर्सचा सामना गोनासिका संघाशी होईल. या स्पर्धा दोन टप्प्यात होणार आहे. साखळी फेरीतला अंतिम सामना येत्या १ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

December 28, 2024 8:02 PM

views 28

बॅडमिंटन खुल्या स्पर्धेत उपांत्य फेरीत लक्ष्य सेनचा पराभव

किंग्ज कप आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा पराभव झाला. उपांत्य फेरीच्या आज झालेल्या सामन्यात चीनच्या हू झेन ॲन यानं त्याला १९-२१,१९-२१ असं पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

December 28, 2024 2:53 PM

views 12

बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेत भारत ११६ धावांनी पिछाडीवर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या मेलबर्न इथं सुरू असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, तिसऱ्या दिवसअखेर भारतानं आपल्या पहिल्या डावात, ९ बाद ३५८ धावा केल्या आहेत. पहिल्या डावात भारत अजूनही ११६ धावांनी पिछाडीवर आहे.   सामन्याच्या आज तिसऱ्या द...

December 28, 2024 2:46 PM

views 37

सूर्यकिरण या संयुक्त लष्करी सरावासाठी भारतीय सेनेची तुकडी रवाना

नेपाळमधे सालझंडी इथं होणाऱ्या सूर्यकिरण या संयुक्त लष्करी सरावासाठी भारतीय सेनेची तुकडी रवाना झाली आहे. या सरावाची ही १८वी फेरी असून भारताच्या तुकडीत ३३४ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या महिनाअखेरीपासून येत्या १३ जानेवारीपर्यंत हा सराव चालेल. घनदाट जंगलांमधे सशस्त्र अतिरेक्यांच्या कारवाया थोपवण्यासाठी तस...