December 4, 2025 2:55 PM

views 39

नंदुरबार जिल्ह्यात सारंगखेडा यात्रेला सुरुवात

दत्तजयंतीच्या निमित्तानं नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रसिद्ध सारंगखेडा इथल्या एकमुखी दत्तमंदिरात आज भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. सारंगखेड्यातलं हे दत्तमंदिर महाराष्ट्र, गुजरातसह मध्यप्रदेशातील भाविकांचं श्रद्धास्थान आहे.    दत्तजयंतीचं औचित्य साधत सारंगखेडा इथं दरवर्षी मोठ्या यात्रोत्स...

December 4, 2025 2:37 PM

views 19

अफगणिस्तानमध्ये ४.१ रिक्टर स्केलचा भूकंप

अफगणिस्तानमध्ये आज सकाळी पुन्हा एकदा ४.१ रिक्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्र बिंदू भूगर्भात १४० किलोमीटर खोलवर नोंदवण्यात आलं.  याआधी सोमवारी ४ पूर्णांक ४ दशांश रिक्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला होता.    अफगाणिस्तानचा हा भाग भारतीय आणि युरेशियन टेक्टॉनिक प्लेट्सच्या भेेगांवर...

December 4, 2025 2:34 PM

views 28

ISSF आंतरराष्ट्रीय नेमबाजी विश्वचषकाच्या अंतिम स्पर्धेला सुरुवात

कतारची राजधानी दोहा इथं आजपासून  ISSF आंतरराष्ट्रीय नेमबाजी विश्वचषकाच्या अंतिम स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत विश्वविजेता नेमबाज सम्राट राणा याच्या नेतृत्वाखाली १५ भारतीय नेमबाजांचा संघ सहभागी झाला आहे. या संघात मनु भाकर, सुरुची सिंह यांसारखे आघाडीचे नेमबाज आहेत.    यंदाच्या वर्षात भार...

December 4, 2025 2:30 PM

views 37

भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर ७.४ टक्के राहण्याचा अंदाज

अर्थव्यवस्थेसंदर्भातली जागतिक स्तरावरची मानांकन संस्था फिचनं चालू आर्थिक वर्षात भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर ७ पूर्णांक ४ दशांश टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून तो पूर्वीच्या ६ पूर्णांक ९ दशांश टक्क्यांच्या अंदाजापेक्षा अधिक आहे. अलीकडेच केलेल्या कर सुधारणेमुळे ही वाढ होईल असंही फ...

December 4, 2025 1:40 PM

views 38

इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातली उलाढाल २० लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचेल – मंत्री नितीन गडकरी

देशाचा इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातली उलाढाल २०३० पर्यंत २० लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली. येत्या ५ वर्षात ५ कोटींहून अधिक रोजगार निर्माण करण्याची क्षमता या उद्योगात असल्याचं त्यांनी सांगितलं.  आसाममध्ये झालेल्या प...

December 4, 2025 1:30 PM

views 82

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर

२३व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आज भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान, पुतिन उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशीचर्चा करतील. दोन्ही नेते परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय करतील. व्यापार, अर्थव्यवस...

December 4, 2025 2:51 PM

views 93

देशभरात आज नौदल दिवस साजरा

आज देशात नौदल दिवस साजरा होत आहे. समुद्री सीमा सुरक्षित ठेवण्यापासून ते समुद्रातल्या आव्हानात्मक परिस्थितीत जीवित बचाव मोहिमा राबवण्यापर्यंत, भारतीय नौदल आपल्या सामर्थ्याचं आणि राष्ट्रीय अभिमानाचं प्रतीक म्हणून खंबीरपणे उभं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात भारती...

December 4, 2025 1:36 PM

views 28

श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळातल्या बळींची संख्या ४७९ वर

 श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळातल्या बळींची संख्या आता ४७९ झाली आहे. वादळामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये साडेतीनशे लोक अद्याप बेपत्ता आहेत. अद्यापही श्रीलंकेतल्या काही दुर्गम भागातून पूर, दरडी कोसळण्याच्या त्याचप्रमाणे भूस्खलन आणि इमारती कोसळण्याच्या बातम्या येत आहेत. श्रीलंकेतल्या अनेक भागातला संप...

December 4, 2025 1:28 PM

views 36

१५ कोटी नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवठा, जलशक्ती मंत्र्यांची माहिती

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१९ मध्ये सुरु केलेल्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून आतापर्यंत १५ कोटी नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांनी आज लोकसभेत शून्य प्रहरात विचारलेल्या पुरवणी प्रश्नाला उत्तर देतांना ही महिती दिली. चार कोटी नागरिकांना नळाद्वा...

December 3, 2025 8:25 PM

views 61

डॉलरच्या तुलनेत विनियम दरात रुपया ९० रुपयांच्या निचांकी पातळीवर

डॉलरच्या तुलनेत रुपयानं विनिमय दरात आज पहिल्यांदाच ९० रुपयांची पातळी ओलांडली. दिवसअखेर एक डॉलरचा विनिमय दर २५ पैशांनी घसरुन ९० रुपये २१ पैशांवर या विक्रमी निचांकी पातळीवर स्थिरावला. परदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेणं सुरु ठेवल्यानं तसंच कच्च्या तेलाचे दर वाढत असल्यानं डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसर...