December 8, 2025 3:39 PM

views 27

इंडिगो विमानांच्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर विमान वाहतूक मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी

इंडिगो विमानांच्या उड्डाणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर  विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू आणि डीजीसीएच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यानी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ते मुंबईत आज वार्ताहर परिषदेत बोलत हो...

December 8, 2025 6:26 PM

views 183

Winter Session: पहिल्या दिवशी ७५ हजार २८६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर

विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू झालं. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारनं आज ७५ हजार २८६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या.   शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त दोन्ही सभागृहात आज वंदे मातरमचं सामूहिक गायन झालं. त्यानंतर तालिका अध्यक्षांची नियुक्ती झाली. का...

December 8, 2025 7:08 PM

views 69

Lok Sabha : लोकसभेत ‘वंदे मातरम’वर चर्चा

समृद्ध भारताची भावना वंदे मातरम् मुळे फलद्रुप होईल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वर्तवला आहे.  लोकसभेत आज वंदे मातरम गीतावरच्या चर्चेला सुरूवात करताना ते बोलत होते. ज्या वंदे मातरम् मंत्राने स्वातंत्र लढ्यासाठी प्रेरणा दिली, तोच मंत्र समृद्धतेचीही प्रेरणा देईल, असा विश्वास प्रधानमंत्र...

December 8, 2025 3:27 PM

views 34

गोवा इथल्या एका क्लबमधे लागलेल्या आगप्रकरणी चार जणांना अटक

गोवा इथल्या एका क्लबमधे लागलेल्या आगीमधे २५ जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी आज चार जणांना अटक केली आहे .यात अरपोरा नाईट क्लबच्या जनरल मॅनेजरचा समावेश आहे.   क्लबच्या मालकासह मॅनेजर आणि आयोजकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ही अटक करण्यात आली आहे.  नाईटक्लबला २०१३ मधे व्यापार परवाना दिल्याप्रकरण...

December 8, 2025 3:20 PM

views 19

सुपर कप फुटबॉल स्पर्धेचं जेतेपद गोवा फुटबॉल क्लबनं पटकावलं

एआयएफएफ सुपर कप फुटबॉल स्पर्धेचं जेतेपद गोवा फुटबॉल क्लबनं पटकावलं. गोव्याच्या मडगांव इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी पूर्व बंगाल फुटबॉल क्लबवर ६-५ अशी मात केली. निर्धारित वेळेत दोन्ही संघांना एकही गोल न करता आल्यानं सुपर कपच्या इतिहासात पहिल्यांदाच पेनल्टी शूटआऊटनं सामन्याचा निर्णय झाला.

December 8, 2025 3:18 PM

views 37

हॉकी मालिकेच्या पहिल्या सामन्यात काल भारतानं दक्षिण आफ्रिकेवर ५-२ अशी केली मात

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या हॉकी मालिकेच्या पहिल्या सामन्यात काल भारतानं दक्षिण आफ्रिकेवर ५-२ अशी मात केली. शैलानंद लकरा, आदित्य ललगे, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंह आणि दिलप्रीत सिंह यांनी भारतासाठी गोल केले. मालिकेतला दुसरा सामना आज रात्री साडेआठ वाजता केपटाऊन इथं हो...

December 8, 2025 3:09 PM

views 18

एफआयएच हॉकी पुरुष कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतावर जर्मनची ५-१ अशी मात

एफआयएच हॉकी पुरुष कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जर्मनीनं भारतावर ५-१ अशा मोठ्या फरकानं मात केली. भारताकडून अनमोल एक्का यानं एकमेव गोल केला. आता भारताचा कांस्यपदकासाठीचा सामना बुधवारी अर्जेंटिनाविरुद्ध होईल, तर अंतिम फेरीत जेतेपदासाठी जर्मनीसमोर स्पेनचं आव्हान असेल.

December 8, 2025 3:07 PM

views 31

युद्धविरामाचा एक भाग म्हणून आपल्याकडची शस्त्रं गोठवण्याची हमासची तयारी

इस्रायलबरोबरच्या युद्धविरामाचा एक भाग म्हणून आपल्याकडची शस्त्रं गोठवण्याची किंवा त्यांचा साठा न करण्याची हमासची तयारी आहे, अशी भूमिका हमासच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं मांडली आहे. कतारची राजधानी दोहा इथं या युद्धविरामाच्या कराराचा दुसरा आणि अधिक गुंतागुंतीचा टप्पा सुरू होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर, पॅलेस...

December 8, 2025 2:51 PM

views 161

महाराष्ट्राच्या महाधिवक्तापदी ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद साठे यांची नियुक्ती

महाराष्ट्राच्या महाधिवक्तापदी ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद साठे यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नागपूर इथं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.   या बैठकीत मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेलाही मंत्रिमंडळानं मजुरी दिली. यामुळे आ...

December 8, 2025 1:41 PM

views 19

गेल्या ११ वर्षात सामाजिक न्यायाची मूळ भावना प्रत्यक्षात साकार होत आहे- न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल

मोदी सरकारच्या धोरणामुळे गेल्या ११ वर्षात सामाजिक न्यायाची मूळ भावना प्रत्यक्षात साकार होत असल्याचं दिसत आहे , असं कायदे आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितलं. ते नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते.   मुद्रा योजनेमुळे देशातल्या नागरिकांची आर्थिक क्षमता वाढली असून सुमारे २५ कोटी लोक ...