December 11, 2025 2:34 PM
41
सुप्रिया साहू यांना ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ पुरस्कार जाहीर
तामिळनाडूच्या पर्यावरण, हवामान बदल आणि वन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुप्रिया साहू यांना UNEP, अर्थात संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम २०२५ चा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सुप्रिया साहू, या पर्यावरण विषयक अत्यंत गंभीर मुद्द्यांवर काम करणाऱ्या आघाडीच्या कार्यकर्त्यांपैकी ...