December 12, 2025 2:46 PM
19
जपानमध्ये ६. ७ दशांश रिक्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का
जपानमध्ये, आओमोरी प्रांताच्या पूर्व किनाऱ्यावर आज सकाळी ६ पूर्णांक ७ दशांश रिक्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू केप एरिमो प्रांताच्या नैऋत्येला सुमारे १२० किलोमीटर अंतरावर भूगर्भात २० किलोमीटर खोलीवर होता. जपानच्या हवामान संस्थेनं भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा दि...