December 16, 2025 8:46 PM

views 14

मेस्सीच्या दौऱ्यात झालेल्या गोंधळप्रकरणी पश्चिम बंगालच्या क्रिडामंत्र्यांचा राजीनामा

पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री म्हणून अरुप बिश्वास यांनी दिलेला राजीनामा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वीकारला आहे. हे खातं आता ममता बॅनर्जी यांच्याकडे असेल. बिश्वास हे ऊर्जा मंत्री म्हणून मंत्रीमंडळात कायम राहतील. प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्या उपस्थितीतल्या कार्यक्रमात झालेल्या गैरव्यवस्...

December 16, 2025 8:49 PM

views 188

‘विकसित भारत- रोजगार आणि आजीविका हमी अभियान विधेयक २०२५’ लोकसभेत सादर

विकसित भारत- रोजगार आणि आजीविका हमी योजना (ग्रामीण) विधेयक, २०२५ अर्थात विकसित भारत - जी राम जी विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आलं. हे विधेयक २० वर्षांपासून चालत आलेल्या, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, २००५ अर्थात 'मनरेगा'ची जागा घेईल.   (विद्यमान मनरेगात १०० दिवसांच्या रोजगाराच...

December 16, 2025 8:44 PM

views 42

येत्या ५ वर्षात जॉर्डनबरोबरचा द्विपक्षीय व्यापार ५ अब्ज डॉलर करण्याचं उद्दिष्ट-प्रधानमंत्री

येत्या ५ वर्षात जॉर्डनबरोबरचा द्विपक्षीय व्यापार ५ अब्ज डॉलर करण्याचं उद्दिष्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ठेवलं आहे. सध्या हा व्यापार सुमारे सव्वा २ अब्ज डॉलर आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्याशी जॉर्डनची राजधानी अम्मान इथं द्विपक्षीय चर्चा केली. तसंच उद्योजकांचीही भेट ...

December 16, 2025 8:58 PM

views 66

महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं युती आणि आघाड्यांसाठी जोरदार चर्चा सुरू

राज्यात महापालिका निवडणुका काल जाहीर झाल्या. मुंबई महापालिका निवडणुकीची अधिसूचना आज प्रसिद्ध झाली. या पाठोपाठ या निवडणुकांसाठी आता युती, आघाडी करण्यासंदर्भात चर्चांनीही जोर धरला आहे.  राज्यातल्या २९ महानगरपालिकानिवडणुकांमध्ये भाजपा-महायुती विजयी होईल आणि २९ महानगरपालिकांचे महापौर हे महायुतीचेच होतील...

December 16, 2025 8:38 PM

views 106

U-19 Asia Cup 2025: भारताचा मलेशियावर ३१५ धावांनी विजय

१९ वर्षाखालच्या, आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज दुबईत झालेल्या सामन्यात भारतानं मलेशियावर ३१५ धावांनी विजय मिळवला. मलेशियानं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केल्यावर भारतानं निर्धारित ५० षटकात ७ गडी गमावून ४०८ धावा केल्या. त्यात अभिज्ञान कुंडूच्या द्विशतकी खेळीचा मोलाचा वाटा आहे. त्या...

December 16, 2025 3:05 PM

views 39

२९ महानगरपालिकांचे महापौर हे महायुतीचेच, बावनकुळेंचा विश्वास

राज्यात महायुती ५१ टक्के मताधिक्य घेऊन महानगरपालिका निवडणुका जिंकेल आणि २९ महानगरपालिकांचे महापौर हे महायुतीचेच होतील असा विश्वास भाजपचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज व्यक्त केला. नागपूरच्या कोराडी येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान हा पक्ष आ...

December 16, 2025 3:00 PM

views 6

आयुष मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची दुसरी बैठक

आयुष मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची दुसरी बैठक नवी दिल्ली इथं आज झाली. या बैठकीत औषधी वनस्पतींच्या लागवडीवर भर देण्याविषयी चर्चा झाली. शेतकरी सक्षमीकरण आणि जैवविविधता संवर्धनासाठी औषधी वनस्पतींची लागवड अतिशय उपयुक्त आहे.  निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि एक शाश्वत आरोग्य प्रणाली नि...

December 16, 2025 1:14 PM

views 42

लोकसभेत ‘सबका बीमा सबकी रक्षा विधेयक, २०२५’ सादर

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत 'सबका बीमा सबकी रक्षा विधेयक, २०२५' सादर केलं. हे विधेयक विमा कायदा १९३८, भारतीय आयुर्विमा महामंडळ कायदा, १९५६ आणि विमा नियामक आणि विकास प्राधिकरण कायदा, १९९९ यांची सुधारित आवृत्ती आहे. हे विधेयक सभागृहात सादर केलं जात असताना, द्रमुक आणि तृणमूल काँग्रेससह...

December 16, 2025 1:51 PM

views 35

National Herald: ईडीच्या आरोपपत्राची दखल घ्यायला न्यायालयाचा नकार

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि इतर पाच जणांविरुद्ध ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घ्यायला दिल्लीच्या एका न्यायालयानं आज नकार दिला. राऊज ॲव्हेन्यू न्यायालयातले विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी हा निर्णय दिला. मात्र, कायद्याला धरून त...

December 16, 2025 3:16 PM

views 17

मथुरा इथं झालेल्या अपघातात किमान १३ जणांचा मृत्यू

 मथुरा इथं यमुना द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात किमान १३ जणांचा मृत्यू झाला, तर ७० पेक्षा जास्त जण जखमी झाले. दाट धुक्यामुळे झालेल्या अपघातानंतर वाहनांना मोठी आग लागली. प्रवासी झोपेत असल्यानं त्यांना बाहेर पडता आलं नाही. या दुर्घटनेतल्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राष्ट्रपती द्रौपदी ...