December 19, 2025 1:25 PM

views 30

राष्ट्रीय संरक्षण अधिकरण कायद्यावर अमेरिकेची स्वाक्षरी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आर्थिक वर्ष २०२६ साठीच्या राष्ट्रीय संरक्षण प्रमाणीकरण कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. मुक्त आणि शांततापूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रासाठी भारत आणि क्वाड देशांबरोबर संबंध सुधारण्यासाठी  आणि चीनने उभ्या केलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी या कायद्याचं महत्व आहे. अमेरि...

December 19, 2025 1:12 PM

views 19

आज ‘गोवा मुक्ती दिन’

६४ वा गोवा मुक्ती दिन आज साजरा होत आहे. १९६१ साली गोव्याला पोर्तुगीज राजवटीपासून स्वातंत्र्य मिळालं.    गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज गोवा मुक्ती दिनानिमित्त आयोजित परेडचं  निरीक्षण केलं. त्यानंतर कॅबिनेट मंत्री आणि इतर पाहुण्यांच्या उपस्थितीत तिरंगा ध्वज फडकवल्यानंतर गार्ड ऑफ ऑनर ...

December 19, 2025 8:04 PM

views 50

संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित

संसदेचं हिवाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. विकसित भारत जी राम जी विधेयक, शाश्वत अणुऊर्जा विकास विधेयक, सबका बिमा, सबकी रक्षा विधेयक, निरस्तीकरण आणि दुरुस्ती विधेयक इत्यादी महत्त्वाची विधेयकं संसदेनं या सत्रात मंजूर केली. तसंच, पुरवणी मागण्यांच्या पहिल्या टप्प्यात १ लाख ३२ हजार कोटी रुपयांच्या खर्चालाह...

December 19, 2025 9:25 AM

views 99

VB GRAMG Bill: व्हीबी जीरामजी विधेयक संसदेत मंजूर

विकसित भारत ग्रामीण रोजगार हमी आणि उपजीविका अभियान अर्थात विकसित भारत जी राम जी विधेयक संसदेत मंजूर झालं. लोकसभेत मंजूर झालेल्या या विधेयकाला काल राज्यसभेचीही मंजूरी मिळाली. विकसित भारत २०४७ या उद्दीष्टपूर्तीच्या अनुषंगानं ग्रामीण विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी हे विधेयक संसदेत सादर करण्यात आलं. &n...

December 19, 2025 1:32 PM

views 31

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनेक आयुष उपक्रमांचा प्रारंभ होणार

पारंपरिक औषधशास्त्रावर नवी दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचा आज समारोप होणार आहे. या समारोप समारंभात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक आयुष उपक्रमांचा प्रारंभ केला जाणार आहे. माय आयुष सर्वसमावेशक सेवा पोर्टल, आयुष मार्क या प्रमाणिकरणाचा यामधे समावे...

December 19, 2025 9:41 AM

views 35

नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अतिरिक्त रेल्वेगाड्या

आगामी नाताळ आणि नवीन वर्षाच्या काळात होणारी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन देशातल्या नऊ विभागात 138 विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय भारतीय रेल्वेनं घेतला आहे. या गाड्यांच्या एकंदर 650 फेऱ्या होणार असून यातील 244 फेऱ्यांबाबतची सूचना जारी करण्यात आली आहे. नाताळ आणि नवीन वर्ष प्रवाशांना विनासा...

December 18, 2025 8:06 PM

views 70

VB GRAMG Bill: व्हीबी जीरामजी विधेयक लोकसभेत मंजूर

लोकसभेने विकसित भारत- रोजगार आणि आजीविका हमी अभियान अर्थात व्ही बी जी-रामजी विधेयक २०२५ आज लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर झालं.    या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना  केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, ग्रामीण विकास हा त्यांच्या धोरणाचा गाभा आहे. आधीच्या यूपीए सरकारने केवळ २ ला...

December 18, 2025 8:07 PM

views 38

प्रधानमंत्र्यांच्या ओमान भेटीदरम्यान व्यापक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षऱ्या

भारत आणि ओमानमधे व्यापक आर्थिक भागीदारी करार आज झाला.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ओमान भेटीत मस्कत इथं आज काररावर स्वाक्षऱ्या झाल्या. उभय देशांच्या संबंधांमधला हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. या करारानुसार, भारताच्या कापड, चामडं, पादत्राणं, रत्न आणि आभूषणं, अभियांत्रिकी उत्पादनं, प्लास्टिक, फर्निचर...

December 18, 2025 8:06 PM

views 19

अणुऊर्जा विषयक विधेयक संसदेत मंजूर

‘अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती विधेयक आज राज्यसभेत संमत झालं. लोकसभेत काल हे विधेयक मंजूर झालं होतं. अणु ऊर्जेचा विकास आणि नागरिकांच्या कल्याणासाठी अणुऊर्जा निर्मितीमध्ये किरणोत्साराचं आयनीकरण, तसंच अणुऊर्जेच्या सुरक्षित वापरासाठी मजबूत नियामक चौकट निर्माण करणं, हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. अणु...

December 18, 2025 8:06 PM

views 37

क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा

सदनिका घोटाळ्याप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने  दोषी ठरवल्याच्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला. कायदे, नियम हे कोणत्याही व्यक्तीपेक्षा महत्त्वाचे आहेत, त्यामुळे ...