December 28, 2025 2:29 PM

views 14

मध्यप्रदेशातल्या जबलपूर इथल्या महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या शताब्दी समारंभात मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

मध्य प्रदेशातल्या जबलपूर इथल्या महाराष्ट्र शिक्षण मंडळ या संस्थेच्या शताब्दी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आज सहभागी झाले. शिक्षण आणि संस्कृती हे दोन विषय मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत असं ते यावेळी म्हणाले. ज्ञानेश्वरांनी पसायदानातून विश्वासाठी प्रार्थना केली, या संस्थेच्या स्थापनेत...

December 28, 2025 1:59 PM

views 57

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार

रशिया आणि युक्रेनमधला वाढत तणाव, आणि या प्रदेशात शांतता राखण्यासाठी सुरु असलेल्या अमेरिकेच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आज फ्लोरिडामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत २० कलमी शांतता योजना आणि अमेरिकेच्या संभाव्य सुरक्षा हमी...

December 28, 2025 1:56 PM

views 18

Guatemala : प्रवासी बस दरीत कोसळून १५ जणांचा मृत्यू, १९ जखमी

ग्वाटेमालामधे, प्रवासी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात पंधरा जणांचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी झाले आहेत. मृतांमधे तीन महिला आणि एक अल्पवयीनाचा समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती ग्वाटेमालामधल्या अग्निशमन दलाच्या प्रवक्त्याने दिली. दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं ज...

December 28, 2025 1:55 PM

views 21

म्यानमारमधे सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू

म्यानमारमधे सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान  आज सुरू आहे. माजी अध्यक्ष एँग सॅन सु की यांची राजवट लष्कराने २०२१ ला उलथून टाकल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. ३३० टाऊनशीपपैकी १०२ टाऊनशीपमधे आज मतदान होत असून ५६ टाऊनशीपमधलं मतदान  रद्द करण्यात आलं आहे.या भागात लष्कर आणि काही वांशिक...

December 28, 2025 2:03 PM

views 17

मुख्य सचिवांच्या पाचव्या राष्ट्रीय परिषदेचा आज समारोप

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत सुरू असलेल्या मुख्य सचिवांच्या पाचव्या राष्ट्रीय परिषदेचा आज समारोप होत आहे.  राज्य आणि केंद्र भागीदारी मजबूत करणं हे याचं उद्दिष्ट आहे.    या परिषदेत सहा विशेष सत्रं आयोजित करण्यात आली. यानुसार राज्यांमधील नियमनमुक्ती, प्रशासनातील तंत...

December 27, 2025 7:57 PM

views 39

कॅनडातील भारतीय महिलांच्या मदतीसाठी दुतावासाचं विशेष मदत केंद्र सुरू

कॅनडातील भारतीय महिलांना संकटकाळी मदत करण्यासाठी टोरंटो शहरातील भारतीय दुतावासाने विशेष मदत केंद्र सुरू केले आहे.  दूतावासानं महिलांसाठी २४ तास कार्यरत असणारी हेल्पलाइन सेवा देखील सुरू केली आहे. भारतीय पारपत्रधारी महिलांना कौंटुबिक हिंसा, छळ तसंच कायदेशीर समस्या सोडवणुकीसाठी ही हेल्पलाइन कार्यरत असे...

December 27, 2025 7:05 PM

views 16

जागा वाटपाचा तिढा लवकर सोडवण्याचा विश्वास भाजपा आणि शिवसेनेकडून व्यक्त

आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीतल्या घटक पक्षांमधे चर्चा सुरू असून युती होण्यात कसलीही अडचण नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अमरावती इथं भाऊसाहेब देशमुख स्मृती पुरस्कार सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. जागावाटपाचा तिढा लवकरच सुटेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्...

December 27, 2025 5:01 PM

views 30

मतदान केंद्र निहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यासाठी आणखी आठवडाभराची मुदत

राज्यभरातल्या महापालिकांमध्ये मतदान आणि मतमोजणीसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण सुरू आहे. यात निवडणूक प्रक्रियेसह मतदान यंत्र हाताळणीची माहिती दिली जात आहे. निवडणुकीचं कर्तव्य बजावणे आणि हे प्रशिक्षण पूर्ण करणे प्रशासनानं सर्वांना बंधनकारक केलं आहे.    निवडणूक कामांसाठी गैरहजर राहिलेल्य...

December 27, 2025 3:42 PM

views 17

सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांची राष्ट्रीय परिषद प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरु

देशातली सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांची पाचवी राष्ट्रीय परिषद कालपासून सुरू झाली. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीचं अध्यक्षपद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भूषवत असून ते आज  आणि उद्या परिषदेला उपस्थित राहतील.  राष्ट्रीय विकासासाठी रचनात्मक आणि शाश्वत संवादाच्या माध्यमातून केंद्र आणि ...

December 27, 2025 3:42 PM

views 25

दहशतवाद मानवतेचा मोठा शत्रू असून त्याविरोधात एकजुटीनं लढण्याचं गृहमंत्र्यांचं आवाहन

देशातली सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांची पाचवी राष्ट्रीय परिषद कालपासून सुरू झाली. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीचं अध्यक्षपद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भूषवत असून ते आज  आणि उद्या परिषदेला उपस्थित राहतील.  राष्ट्रीय विकासासाठी रचनात्मक आणि शाश्वत संवादाच्या माध्यमातून केंद्र आणि ...