January 24, 2026 1:54 PM

views 16

ओदिशाचा नबरंगपूर जिल्हा नक्षलमुक्त घोषित

ओदिशाचा नबरंगपूर जिल्हा आता नक्षलमुक्त झाला आहे.  तिथं आणि शेजारच्या छत्तीसगढमधे  धमतरी जिल्ह्यात सक्रीय ९ नक्षली अतिरेक्यांनी शरणागती पत्करल्यावर या परिसरातून माओवाद्यांचा बीमोड झाला असल्याचं ओदिशा पोलिसांनी सांगितलं. येत्या ३१ मार्चपर्यंत नक्षलवादाचं उच्चाटन करण्याच्या केंद्र सरकारच्या उद्दिष्टाप्...

January 24, 2026 1:51 PM

views 37

भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राची उलाढाल गेल्या दशकभरात १६ लाख कोटी रुपयांवर

गेल्या दशकभरात भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रात उल्लेखनीय वाढ झाली असून हा उद्योग १६ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्ली  इथं ७४ व्या भारत आंतरराष्ट्रीय वस्त्र मेळ्यात बोलत होते. वस्रोद्योग हा देशातल्या सर्वाधिक रोजगार निर्मिती करण...

January 24, 2026 10:45 AM

views 40

गैरवर्तन केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे ECI चे निर्देश

भारतीय निवडणूक आयोगानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना बूथ स्तरीय अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर आणि गैरवर्तन केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कर्तव्यात कसूर, हलगर्जीपणा, गैरवर्तन, आपल्या सूचनांचं जाणूनबुजून पालन न करणं किंवा लोकप्रत...

January 23, 2026 8:04 PM

views 34

Ranji Trophy: सर्फराज खानच्या द्विशतकाच्या जोरावर मुंबई भक्कम स्थितीत

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात काल ड गटात हैदराबाद इथं सुरु झालेल्या, हैदराबादविरुद्धच्या सामन्यात, आज दुसऱ्या दिवशी मुंबईचा पहिला डाव ५६० धावांवर संपला. कालच्या ४ बाद ३३२ धावांवरुन आज पुढं खेळताना शतकवीर सर्फराज खाननं द्विशतक पूर्ण केलं. २२९ चेंडूत २२७ धावा करताना त्यानं १९ चौकार आ...

January 23, 2026 7:54 PM

views 46

दावोसमध्ये यंदा राज्याचे ३७ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार-उदय सामंत

दावोसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीतून राज्यात ३७ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत. त्यातून ४० ते ४२ लाख रोजगारांची निर्मिती होईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली.    दावोसमध्ये एकूण ५१ करार झाले असून, त्यापैकी साडे १६ लाख कोटी रु...

January 23, 2026 7:46 PM

views 29

७४व्या भारत आंतरराष्ट्रीय वस्त्र मेळ्याचं वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

वस्त्रोद्योगात गेल्या दशकात लक्षणीय प्रगती झाली असून २०१४मध्ये याचं मूल्य ८ लाख ४० हजार कोटी इतकं होतं, ते आता वाढून १६ लाख कोटी रुपयांपर्यंत गेल्याची माहिती वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी आज दिली. नवी दिल्ली इथं ७४व्या भारत आंतरराष्ट्रीय वस्त्र मेळ्याचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. या क...

January 23, 2026 7:31 PM

views 45

महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ PMLA न्यायालयाकडून दोषमुक्त

नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांना मुंबईतल्या PMLA न्यायालयानं आज दोषमुक्त केलं. नवी दिल्लीत महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी काढलेला मूळचा खर्चाचा अंदाज नंतर सुमारे चौपट वाढवल्याचा, आणि संबंधित कंत्राटदाराकडून लाच घेतल्याचा आरोप इडी, अर्थात ...

January 23, 2026 6:19 PM

views 24

झारखंडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांची चकमक अद्याप सुरु

झारखंड राज्यातल्या सारंद जंगल परिसरात नक्षलवाद्यांशी सुरु झालेली सुरक्षा दलांची चकमक आज दुसऱ्या दिवशीही अखंड सुरु आहे. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाच्या जवानांनी आज एका महिला नक्षलवाद्याला ठार केलं. त्यामुळं या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या १६ वर पोचली आहे. सुरक्षा दलांनी ही मोहीम अधिक तीव...

January 23, 2026 6:15 PM

views 17

छत्तीसगडमधे धमतरी जिल्ह्यात ९ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तीसगड राज्यातल्या धमतरी जिल्ह्यात आज ९ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्यात ७ महिला नक्षलवाद्यांचाही  समावेश आहे. छत्तीसगड राज्य सरकारच्या नक्षलवादी पुनर्वसन योजनेच्या प्रेरणेमुळं  आत्मसमर्पणाचा निर्णय घेतल्याचं  या नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर कबूल केलं.     दरम्यान नक्षलवाद्यांच्या आ...

January 23, 2026 6:05 PM

views 32

लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापनाविषयी इंडिया इंडरनॅशन कॉन्फरन्सचा समारोप

लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापनाविषयी नवी दिल्लीत आयोजित इंडिया इंडरनॅशन कॉन्फरन्सचा आज समारोप झाला. ३ दिवस चाललेल्या या परिषदेत विविध देशांचे १०० पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी झाले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी समारोपाच्या सत्रात परिषदेचा दिल्ली जाहीरनामा वाचून दाखवला आणि सर्व सहभाग...