January 7, 2026 1:42 PM
28
मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू आणि लक्ष्य सेन दुसऱ्या फेरीत दाखल
नवी दिल्लीत येत्या १३ ते १८ जानेवारी दरम्यान इंदिरा गांधी इनडोअर स्टेडिअमवर योनेक्स-सनराईज इंडिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यंदा भारतीय संघात किदांबी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय आणि मालविका बनसोड यांचा समावेश आहे. स्पर्धेच्या महिला एकेरी प्रकारात पहिल्या फेरीत गतवर्षीची...