January 10, 2026 12:09 PM

views 51

आज ‘जागतिक हिंदी दिवस’

जागतिक हिंदी दिवस आज साजरा होत आहे. शिक्षण, सांस्कृतिक आदान-प्रदान यासह आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी भाषेच्या वापराला प्रोत्साहन देणं, हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. २००६ मध्ये आजच्याच दिवशी नागपूरमध्ये पहिली जागतिक हिंदी परिषद आयोजित करण्यात आली होती. तेव्हापासून, दरवर्षी १० जानेवारी हा दिवस जागतिक हिं...

January 10, 2026 12:08 PM

views 30

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून गुजरात दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. सोमनाथ स्वाभिमान पर्वासह विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. गीर सोमनाथ जिल्ह्यातल्या वेरावल इथं गुरुवारपासून सुरू झालेल्या चार दिवसांच्या सोमनाथ स्वाभिमान पर्वात सोमनाथ मंदिराच्या चिरस्थायी प्रेरणेचं स्मरण केलं जाण...

January 10, 2026 1:19 PM

views 36

५३वा नवी दिल्ली जागतिक पुस्तक महोत्सवाला सुरुवात

५३वा नवी दिल्ली जागतिक पुस्तक महोत्सव आजपासून भारत मंडपम इथं सुरू झाला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या महोत्सवाचं उद्घाटन केलं. प्रकाशक, लेखक, वाचक आणि सांस्कृतिक वर्तुळाचे प्रतिनिधी ९ दिवसांच्या या महोत्सवात एकत्र येत आहेत. ३५ देशांमधल्या १ हजारापेक्षा जास्त प्रकाशकांनी यात भाग घेत...

January 10, 2026 11:25 AM

views 40

सिक्कीममध्ये आइस हॉकी सुरू करण्याची योजना

सिक्कीममध्ये हिवाळी खेळ म्हणून आइस हॉकी सुरू करण्याची योजना आखण्यात आहे. पूर्व सिक्कीममधील ग्नाथंग व्हॅलीमध्ये नैसर्गिक आइस रिंक उभारण्याची तयारी सुरू आहे. ही सुविधा पुढील हिवाळ्यापर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. गंगटोकचे जिल्हाधिकारी तुषार निखारे, सिक्कीम माउंटनियरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कुन...

January 9, 2026 8:53 PM

views 31

चालू वर्षासह आगामी काही वर्षं भारत ही जगातली सर्वात तेजीनं वाढणारी अर्थव्यवस्था-UN

चालू आर्थिक वर्षात सुद्धा भारताचा आर्थिक विकास दर जगात सर्वाधिक   राहण्याची शक्यता  संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक व्यवहार विभागानं वर्तवली आहे. २०२५-२६ मध्ये हा दर ७ पूर्णांक ४ दशांश टक्के राहण्याचा या विभागाचा अंदाज आहे. २०२४-२५ मध्ये हा दर ७ पूर्णांक १ दशांश टक्के होता. जगातल्या इतर सर्...

January 9, 2026 3:39 PM

views 60

महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी AIसह डिजिटल माध्यमांचा वापर

महाराष्ट्रातल्या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. उमेदवार तसंच सर्व पक्षांचे नेते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटलं उपकरणं, तंत्रज्ञानासह विविध माध्यमांचा उपयोग करत आहेत. पदयात्रा, रॅली आणि सभा या पारंपरिक पद्धतींसह निवडणूक प्रचारात आता कृत्रिम बुद्धिमत्तेचाही समावेश झाला आहे. ...

January 9, 2026 3:28 PM

views 40

गोंदियात बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू

गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातल्या खडकी गावात आज बिबट्याच्या हल्ल्यात एका चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला.  बिबट्यानं आज सकाळी मुलावर हल्ला करत त्याला घरातून फरपटत नेलं. गावकऱ्यांनी आरडाओरडा करत बिबट्याचा पाठलाग केल्यावर मुलाला अर्ध्या वाटेत सोडून बिबट्या पसार झाला. मात्र, तोपर्यंत मुलाचा मृ...

January 9, 2026 8:53 PM

views 59

मुंबईच्या २६ भाजप कार्यकर्त्यांचं ६ वर्षांसाठी निलंबन

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पक्षाचे आदेश न मानणाऱ्या मुंबईच्या २६ भाजप कार्यकर्त्यांना ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी या संदर्भात अधिकृत पत्रक जारी केलं आहे. वारंवार समज देऊनही महायुतीच्या उमेदवाराला सहकार्य न केल्यामुळे या कार्यकर्त्यांवर ...

January 9, 2026 3:12 PM

views 23

परळी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि MIM सत्तेत एकत्र आल्याचा अंबादास दानवे यांचा दावा, शिवसेनेकडून खंडण

परळी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि MIM या पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. मात्र शिवसेना नेते संजय शिरसाठ यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. शिवसेनाच MIM ला हद्दपार करेल. त्यामुळं त्यांनी अधिक मा...

January 9, 2026 3:39 PM

views 117

दशावतारसह एकूण ४ चित्रपट ऑस्करच्या सर्वसाधारण श्रेणीसाठी पात्र

कांतारा - द लिजंट चॅप्टर १, तन्वी द ग्रेट, महावतार नरसिम्हा, टुरिस्ट फॅमिली, आणि सिस्टर मिडनाइट हे ५ भारतीय चित्रपट ऑस्करच्या उत्कृष्ट चित्रपट श्रेणीसाठी पात्र ठरले आहेत. अकादमी ऑफ मोशन पिक्चरने आज ही घोषणा केली. याशिवाय दशावतार, महामंत्रा, पेपर फ्लॉवर, पारो हे ४ चित्रपट सर्वसाधारण श्रेणीसाठी पात्र ...