November 3, 2025 8:28 PM
28
टांझानियाच्या अध्यक्षपदी सामिया सुलुहू हसन पुन्हा विराजमान
हिंसक निदर्शनं आणि विरोधकांचा बहिष्कार या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीनंतर, टांझानियाच्या राष्ट्राध्यक्ष सामिया सुलुहू हसन यांनी राजधानी डोडोमा इथल्या लष्करी परेड मैदानावर आज कडक सुरक्षेत दुसऱ्यांदा शपथ घेतली. आपल्या विजयी भाषणात सामिया म्हणाल्या की, मतदान मुक्त आणि लोकशाहीवादी होतं. त्यांनी निदर...