June 17, 2024 6:30 PM

views 55

वायव्य मुंबई मतदार संघातल्या निकालाला आव्हान देणार – आदित्य ठाकरे

वायव्य मुंबई मतदार संघातल्या निकालाला येत्या एक-दोन दिवसांत न्यायालयात आव्हान देणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं म्हटलं आहे. अमोल किर्तीकर यांचा पराभव सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून झाल्याचा आरोप करत मुंबईतल्या पत्रकार परिषदेत अनिल परब आणि आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कारभार...

June 17, 2024 3:04 PM

views 40

इक्वेडोर मध्ये रस्त्यावर दरड कोसळल्यानं ८ जणांना मृत्यू

इक्वेडोर मध्ये रस्त्यावर दरड कोसळल्यानं ८ जणांना मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. मध्यवर्ती टुनग्रुव्हा प्रांतातल्या एका मध्यवर्ती मार्गावर ही दरड कोसळ्यानं बानोस दी अगुआ सांता शहराचा मार्ग बंद झाला असून अनेक घरांचही नुकसान झालं आहे. या भागातल्या मुसळधार पावसामुळे तीन औष्णिक वीज निर्मिती केंद...

June 17, 2024 3:07 PM

views 70

रशियाच्या विशेष कृती दलानं दहशतवाद्यांच्या ताब्यातून २ कारागृह कर्मचाऱ्यांची केली सुटका

रशियाच्या विशेष कृती दलानं दहशतवाद्यांच्या ताब्यातून २ कारागृह कर्मचाऱ्यांची सुटका केली. यावेळी रोस्टोव्ह शहरात काल झालेल्या चकमकीत इस्लामिक दहशतवादी गटाच्या सहा जणांना गोळ्या घालण्यात आल्या. हे सहा जण या कारागृहात बंदी होते. त्यांनी दोन जेल कर्मचाऱ्यांना बंदी करत त्या बदल्यात आपल्या सुटकेची मागणी क...

June 17, 2024 3:00 PM

views 46

टी- ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेकडून नेदरलँडचा ८३ धावांनी पराभव

टी- ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज श्रीलंकेने नेदरलँडचा ८३ धावांनी पराभव केला. श्रीलंकेने केलेल्या २०१ धावांचा पाठलाग करताना नेदरलँडचा संघ ११८ धावांवर गारद झाला. २१ चेंडूत ४६ धावा करणारा श्रीलंकेचा चेरित असालंका सामनावीरचा मानकरी ठरला आहे.   या स्पर्धेतल्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने नेपाळला...

June 17, 2024 2:56 PM

views 31

इटालियन खुल्या महिला गोल्फ स्पर्धेत दिक्षा डागरनं मिळवलं सहावं स्थान

इटालियन खुल्या महिला गोल्फ स्पर्धेत भारताची दीक्षा डागर हिला सहावं स्थान मिळालं आहे. या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेल्या इंग्लंडची एमी टेलर हिच्यापेक्षा दीक्षा चार शॉट मागं होती. पुढच्या आठवड्यात दीक्षा चेक महिला खुल्या गोल्फ स्पर्धेत सहभागी होणार आहे. गेल्यावर्षी दीक्षानं या स्पर्धेचं  विजेतेपद पटकावल...

June 17, 2024 2:51 PM

views 60

आंतरराष्ट्रीय योग दिनापूर्वी प्रधानमंत्री मोदींनी भद्रासनाचा व्हिडिओ केला शेअर

येत्या २१ जूनला असलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचं औचित्य साधत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावर भद्रासन करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. भद्रासनामुळे सांधे दुखी कमी होऊन ते मजबूत होतात. रोज भद्रासन केल्यामुळे गुडघेदुखीचा त्रासही कमी होतो, असं  प्रधानमंत्र्यांनी हा व्हिडिओ शेअर करताना ...

June 17, 2024 2:36 PM

views 52

मणीपूरमधल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री उच्चस्तरीय बैठक घेणार

मणीपूरमधल्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. केंद्र तसंच राज्यातले वरिष्ठ अधिकारी, लष्कर आणि अन्य सुरक्षा दलातले वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी होतील.

June 17, 2024 3:20 PM

views 46

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यात चर्चा

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी आज अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांची भेट घेतली. या वेळी दोघांमध्ये आंतरराष्ट्री, प्रांतीय आणि परस्पर सहकार्य आदी विषयांवर चर्चा झाल्याचं त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

June 17, 2024 2:46 PM

views 89

मक्का इथं धार्मिक विधी सुरू असताना १४ भाविकांचा मृत्यू

मुस्लिम धर्मात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या हज यात्रेचा उद्या शेवटचा दिवस आहे.  हज यात्रेच्या निमित्ताने दरवर्षी जवळपास १८ लाख नागरिक सौदी अरेबियाला येतात. यात्रेदरम्यान तापमानाचा त्रास कमी करण्यासाठी सौदी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जातात परंतू  वाढत्या तापमानाचा फटका  हज यात्रेकरुंनाही बसत आ...

June 17, 2024 12:37 PM

views 59

मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे यांची घेतली भेट

केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी काल काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे यांची भेट घेतली. संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली.या अधिवेशनात सर्व पक्षांनी मिळून देशाच्या विकासासाठी काम करू असं प्रतिपादन उभय नेत्यांनी या भेटीत केलं...