June 20, 2024 12:23 PM

views 81

उत्तर प्रदेशमध्ये लाल डोके असलेल्या गिधाडांसाठी जगातील पहिले संवर्धन आणि प्रजनन केंद्र स्थापन करण्यात येणार

उत्तर प्रदेशमध्ये महाराजगंज इथं आशियाई किंग गिधाड किंवा लाल डोके असलेल्या गिधाडांसाठी जगातील पहिले संवर्धन आणि प्रजनन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे 2007 पासून आंतरराष्ट्रीय निसर्गं संवर्धन संघटेच्या लाल यादीत सूचीबद्ध गंभीरपणे धोक्यात असलेल्या या प्रजातींची संख्या सुधारेल. या केंद्र...

June 20, 2024 12:20 PM

views 27

जर्मनीने हंगेरीवर २-० असा विजय मिळवून UEFA युरो अंतिम १६ मध्ये मिळवले पहिले स्थान

UEFA युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये, काल रात्री हंगेरीवर २-० असा विजय मिळवून अंतिम १६ मध्ये स्थान मिळवणारा जर्मनी पहिला संघ ठरला.जमाल मुसियाला आणि इल्क गुंदोगन यांच्या गोलने यजमान संघाची बाद फेरीपर्यंतची प्रगती सुनिश्चित केली. आणखी एका रोमांचक सामन्यात, स्कॉटलंडने स्वित्झर्लंडशी बरोबरी साधून शेवटच...

June 20, 2024 7:07 PM

views 25

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त देशोदेशी कार्यक्रम होत आहेत. बांगलादेशात भारतीय राजदूतावासानं ढाका येथील मिरपूर इनडोअर स्टेडिअममध्ये उद्या योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं असून या कार्यक्रमात बांगलादेशची योग संघटना सहभागी होणार आहे. बांगलादेशातले भारतीय राजदूत प्रणय वर्मा सर्वांचं स्वागत करणार आहेत...

June 20, 2024 1:21 PM

views 25

मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत यंदा राज्यात १५ हजार शेततळी निर्माण करण्याचं उद्दिष्ट

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत या आर्थिक वर्षात राज्यात १५ हजार शेततळी निर्माण करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. त्यासाठी राज्य सरकारन १०० कोटी रूपये अनुदान मंजूर केलं असल्याची माहिती पुणे कृषी विभागाचे मृदसंधारण आणि पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन संचा...

June 20, 2024 10:12 AM

views 21

पुणे शहरातील बहुचर्चित द्रुतगती वर्तुळाकार मार्गासाठी जागा आरक्षित करण्यास मंजुरी

पुणे शहरातील वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी बहुचर्चीत एच सी एम टी आर अर्थात उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गासाठी जागा आरक्षित करण्यास मंजुरी देउन त्याबाबतची अधिसूचना राज्याच्या नगरविकास विभागानं काढली आहे.संपूर्ण उन्नत असणारा सुमारे ३६ किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे. या रस्त्याची रुंदी २४ मीटर असे...

June 20, 2024 10:09 AM

views 32

येरवडा कारागृहात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ परिषदेचं आयोजन

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना आणि इंडीयन ऑईल यांच्याद्वारे पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहत दुसऱ्या चेस फॉर फ्रीडम या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आल आहे. याद्वारे राज्यातील प्रत्येक कारागृहातून बुद्धिबळ खेळणारे संघ तयार करण्यासह महिला बंदिवानांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्या...

June 20, 2024 1:19 PM

views 37

सुनेत्रा अजित पवार यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा पवार यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्याची घोषणा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांनी केली आहे. राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती....

June 20, 2024 9:07 AM

views 46

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बेंगळुरू येथे झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा ४ धावांनी विजय

महिला क्रिकेटमध्ये काल बंगळुरु इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा चार धावांनी पराभव केला. भारतीय महिला संघानं प्रथम फलंदाजी करत ३२६ धावांचं आव्हान दिलं. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेचा संघ ३२१ धावात सर्वबाद झाला. या विजयासोबतच भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत दोन - शू...

June 20, 2024 8:30 AM

views 29

टी – ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा अफगाणिस्तानसोबत सामना

टी - ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना अफगाणिस्तानसोबत होणार आहे. बार्बाडोस इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल. या स्पर्धेत सध्या वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात सामना सुरु आहे. दरम्यान, काल झालेल्या सुपर एट मधल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं अमेरि...

June 20, 2024 1:42 PM

views 35

यूजीसी-नेट जून २०२४ परीक्षा रद्द

सरकारनं यूजीसी-नेट जून २०२४ परीक्षा रद्द केली आहे. ही परीक्षा नव्यानं घेण्यात येणार असून, त्याबाबतची माहिती स्वतंत्रपणे कळवली जाणार आहे. भारतीय सायबर गुन्हे गुप्तवार्ता केंद्राकडून परीक्षा यंत्रणेत गैरप्रकारांच्या शक्यतेबाबत माहिती मिळाल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणी सीबीआयकडे तपास...