June 22, 2024 7:14 PM

views 21

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी संदर्भात अफवांवर विश्वास न ठेवण्याचं राज्य सरकारचं आवाहन

व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा पारदर्शक असून विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने औषध निर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण अभ्...

June 22, 2024 6:44 PM

views 23

एन टी ए परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी उच्चस्तरीय तज्ञ समितीची स्थापना

एन टी ए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा पारदर्शी, सहज आणि योग्य वातावरणात पार पडाव्यात यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं उच्चस्तरीय तज्ञ समितीची स्थापना केली आहे. इस्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर के राधाकृष्णन या सात सदस्यीय समितीचे अध्यक्ष असतील. कार्यक्षमता वाढवून...

June 22, 2024 5:59 PM

views 41

रशियाचा युक्रेनमधे पॉवर ग्रीडवर जोरदार हल्ला

युक्रेनमधे लीव शहरातल्या वीज निर्मिती आणि पारेषणाच्या पॉवर ग्रीडवर रशियाने केलेल्या जबरदस्त हल्ल्यात दोन वीज कामगार जखमी झाले. युक्रेनच्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं, की रशियाने  डागलेल्या१६ क्षेपणास्त्रांपैकी १२ आणि १३ ड्रोन युक्रेनच्या हवाई दलानं निकामी केली. युक्रेनमधल्या पायाभूत सुविधांवर रशियाने...

June 22, 2024 6:47 PM

views 29

आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांचे उपोषण स्थगित

ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांचं जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री इथं सुरू असलेलं उपोषण आज स्थगित करण्यात आलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर वार्ताहर परिषदेत हाके यांनी ही घोषणा केली. आपल्या दोन मागण्या मान्य झाल्या असून मराठा आरक्षणासाठीचा सग्यासोयऱ्यांचा अध्यादेश सर्वपक्षीय बैठक...

June 22, 2024 3:36 PM

views 26

राज्याचा बहुतांश भाग नैर्ऋत्य मोसमी पावसानं व्यापला

राज्याचा बहुतांश भाग नैर्ऋत्य मोसमी पावसानं व्यापला असून अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत  अनेक ठिकाणी १०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली.  खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. ठाणे शहरात काल रात्री सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटा...

June 22, 2024 2:47 PM

views 33

महाराष्ट्रात पुन्हा डबल इंजिनचे सरकार येणार – चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्रात पुन्हा डबल इंजिनचे सरकार येणार असल्याचं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. भाजप प्रदेश कोअर कमिटीची बैठक काल रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी झाली. लोकसभा निवडणुकीत जिथेकमकुवत होतो, तिथे अधिक मेहनत करू असं बावनकुळे यांनी ब...

June 22, 2024 2:40 PM

views 32

आय एन एस सुनयना जहाजाचा मॉरिशसच्या पोर्ट लुईस इथं प्रवेश

हिंदी महासागराच्या नैऋत्य भागात तैनात असलेल्या आय एन एस सुनयना या जहाजानं मॉरिशसच्या पोर्ट लुईस इथं गुरुवारी प्रवेश केला. मॉरिशस विशेष आर्थिक क्षेत्रासह या भागात संयुक्त टेहळणी भारतीय नौदलाची सागरी सुरक्षेबाबत सामायिक कटिबद्धता अधोरेखित करते. जहाजाचं आगमन झाल्यावर मॉरिशस किनारपट्टी सुरक्षा विभागाच्य...

June 22, 2024 2:24 PM

views 17

तेलंगणातल्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ करण्याची मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची घोषणा

तेलंगणातल्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केली आहे. मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. १२ डिसेंबर २०१८ ते १२ डिसेंबर २०२३ या दरम्यान पीक कर्ज घेतलेले शेतकरी या सवलतीसाठी पात्र असतील....

June 22, 2024 2:19 PM

views 38

इस्राएलच्या फौजांनी केलेल्या बॉम्बवर्षावात किमान २५ जण मृत्यूमुखी तर ५० जण जखमी

राफाहच्या उत्तरेकडे विस्थापित पॅलेस्टिनींसाठी उभारलेल्या छावण्यांवर काल इस्राएलच्या फौजांनी केलेल्या बॉम्बवर्षावात किमान २५ जण मृत्यूमुखी पडले तर इतर ५० जण जखमी झाले. त्याआधी इस्राएली फौजांनी मुवासी या ग्रामीण भागाच्या मध्यवर्ती ठिकणी उभारलेल्या मानवतावादी मदत छावणीच्या परिसरात बॉम्बवर्षाव केला होता...

June 22, 2024 8:00 PM

views 33

विविध क्षेत्रातल्या सहकार्यासाठी भारत आणि बांग्लादेश यांच्यात सामंजस्य करार

भारत – बांग्ला देश दरम्यान आज विविध क्षेत्रातले महत्त्वाचे सामंजस्य करार झाले. यात पर्यावरणस्नेही उपक्रम, सागरी व्यापार, रेल्वे दळणवळण, आरोग्य आणि वैद्यक, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रांचा समावेश होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बांग्ला देशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांच्याबरोबर आज नवी दिल...