June 14, 2024 3:05 PM June 14, 2024 3:05 PM

views 36

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात वापरण्यात येणारं स्वयंचलित पर्जन्यमान मापक

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात स्वयंचलित पर्जन्यमान मापक वापरण्यात येणार आहे. बुलेट ट्रेन अधिक अधिक सुरक्षित करण्यासाठी ही प्रणाली वापरण्यात येणार असून यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून पावसाची अचूक नोंद ठेवता येईल. या प्रणालीत नोंदवलेल्या पावसाच्या प्रमाणानुसार मध्यवर्ती सिग्नल नियंत्रक प्...

June 14, 2024 2:52 PM June 14, 2024 2:52 PM

views 31

सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी

मुंबई शहर आणि उपनगरांत आज सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. पावसामुळे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं या वाहतूक कोंडीत अधिक भर पडली. ही कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिस नसल्यानं नागरिकांच्या त्रासात अधिकच भर पडली. या संदर्भात अनेक नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सोशल मीडिया...

June 14, 2024 2:39 PM June 14, 2024 2:39 PM

views 43

टी -२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानकडून पापुआ न्यू गिनीचा सात गडी राखून पराभव

टी -२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज सकाळी त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं पापुआ न्यू गिनीचा सात गडी राखून पराभव केला. पापुआ न्यू गिनीनं दिलेलं ९७ धावाचं आव्हानं अफगाणिस्ताननं तीन गडी गमावून पूर्ण केलं. काल झालेल्या सामन्यात इंग्लडनं ओमानला ८ गडी राखून हरवलं. नाणे...

June 14, 2024 2:31 PM June 14, 2024 2:31 PM

views 24

सिक्किमच्या मुख्यमंत्र्यांनी सोरेंग चाकुंग मतदारसंघाच्या आमदारकीचा दिला राजीनामा

सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग यांनी सोरेंग चाकुंग मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन मतदारसंघात विजयी झाल्यामुळे त्यांनी हा राजीनामा दिला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार दोन मतदार संघात विजयी झालेल्या उमेदवाराला निकाल लागल्यापासून १४ दिवसां...

June 14, 2024 8:18 PM June 14, 2024 8:18 PM

views 38

पाच दिवसांच्या वार्षिक हज यात्रेला प्रारंभ

हजच्या ५ दिवसीय यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. यानिमित्त सौदी अरेबियातल्या मीना शहरात आज जगभरातले सुमारे २० लाख भाविक जमा झाले आहेत. हे यात्रेकरू आज मीना शहरातच मुक्काम करणार असून उद्या पहाटे ते अराफतकडे मार्गक्रमण करणार आहेत. सौदी अरेबियात गोळा झालेल्या २० लाख भाविकांमध्ये पावणे २ लाख भारतीयांच...

June 14, 2024 2:23 PM June 14, 2024 2:23 PM

views 31

क्रिकेट मॅच आणि लोकसभा निडवणुकीत सट्टा लावल्याबद्दल मुंबईतल्या ऑनलाईन ॲपवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे

आयपीएल क्रिकेट सामन्यांचं अनधिकृत प्रसारण केल्याबद्दल तसंच क्रिकेट सामने आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालावर सट्टा लावल्याबद्दल सक्तवसुली संचालनालयाने अर्थात इडीनं काल मुंबईतल्या ऑनलाईन ॲपवर छापे टाकले. या छाप्यात इडीनं रोख रक्कम, महागडी घड्याळं आणि डिमॅट खाती असे एकूण ८ कोटी रुपये जप्त केले आहेत. &nbs...

June 14, 2024 2:54 PM June 14, 2024 2:54 PM

views 24

नीट परीक्षेसंदर्भात दाखल याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या एनटीए, केंद्रसरकार, बिहार राज्यसरकार आणि सीबीआयला नोटिसा

वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेत पेपरफुटी आणि अन्य गैरप्रकार झाल्याचा आरोप करत त्याची केंद्रीय अन्वेषण संस्थेमार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा संस्था तसंच केंद्र सरकारला नोटिसा बजावल्या आहेत. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न...

June 14, 2024 11:53 AM June 14, 2024 11:53 AM

views 31

पर्यटनासाठी गेलेल्या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू

रायगड जिल्ह्यात अलिबाग इथं पर्यटनासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगर इथल्या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. अविनाश शिंदे असं या तरुणाचं नाव असून, तो आळंदी इथं खासगी कंपनीत नोकरी करत होता.

June 14, 2024 11:47 AM June 14, 2024 11:47 AM

views 80

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा २१ मराठी चित्रपट,लघुपट आणि माहितीपटांचा समावेश

मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा २१ मराठी चित्रपट, लघुपट आणि माहितीपटांचा समावेश आहे. उद्यापासून हा महोत्सव सुरु होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सार्वनिक कौर यांचा अगेन्स्ट द टाइड हा चित्रपट आहे. तर राष्ट्रीय स्पर्धेत बिगारी कामगार, भैरवी, भगवान, गुंतता हृदय हे, वूमन ऑफ बिलियन...

June 14, 2024 11:44 AM June 14, 2024 11:44 AM

views 27

विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेकडून शिवाजी शेंडगेंना उमेदवारी जाहीर

विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेनं शिवाजी शेंडगे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे काल यासंदर्भातलं पत्रक जारी केलं. विधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २६ तारखेला निवडणूक होणार आहे.