June 27, 2024 6:56 PM

views 24

दोन नक्षलवादी महिलांचं गडचिरोली इथं पोलिसांसमोर आत्मसमर्पण

दोन नक्षलवादी महिलांनी आज गडचिरोली इथं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. अनेक गुन्ह्यांची नोंद असलेल्या या दोघींवर प्रत्येकी ८ लाख रुपयांचं बक्षीस होतं. २०२२ पासून आतापर्यंत १९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करावं आणि  स्वा...

June 27, 2024 6:48 PM

views 27

जगदंबा देवस्थानाच्या विकासासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश

नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यात कोटमगाव इथं असलेल्या श्री जगदंबा देवस्थानाच्या विकासासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पवार यांनी आज विधिमंडळाच्या समिती कक्षात देवस्थान विकास आराखड्याबाबत बैठक घेतली. या देवस्थानाला भेट देणाऱ्या भाविकांसाठीचा प्रस्ताव ग्राम वि...

June 27, 2024 6:39 PM

views 36

राज्य विधिमंडळाचं हे अधिवेशन आमच्यासाठी निर्धार आणि निश्चयाचं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्य विधिमंडळाचं हे अधिवेशन आमच्यासाठी निर्धार आणि निश्चयाचं आहे. गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामाच्या जोरावर पुन्हा महायुतीचं सरकार आणण्यासाठी आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केलं आहे. मुंबईत ते वार्ताहरांशी बोलत होते. निरोप कोण कुणाला देतो, हे येणारा काळच ठरवेल, असंही ते म्हणाले. नियमि...

June 27, 2024 6:21 PM

views 24

बाणगंगा तलाव परिसरात नुकसान करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात कडक कारवाई करण्याचे मुंबई महापालिकेचे निर्देश

मुंबईत बाणगंगा तलाव परिसरात दुरुस्तीदरम्यान पायऱ्यांचं नुकसान झाल्यासंदर्भात  कंत्राटदाराविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेनं दिले आहेत. ऐतिहासिक बाणगंगा तलाव आणि परिसरातल्या पुनरूज्जीवन कामांची पाहणी आयुक्त भूषण गगराणी यांनी आज केली. यावेळी पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार उर्वरित...

June 27, 2024 5:36 PM

views 24

काँग्रेस नेते विलास राऊत, आसावरी देवतळे आणि विजय देवतळे पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित

काँग्रेसचे यवतमाळमधले नेते विलास राऊत आणि चंद्रपूरमधले नेते आसावरी देवतळे आणि विजय देवतळे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून ही क...

June 27, 2024 3:21 PM

views 22

दुधाला प्रति लिटर ४० रुपये दर जाहीर करण्याची दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची मागणी

दुधाला प्रति लिटर ४० रुपये दर जाहीर करा अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने सरकारकडे केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे. दुधाला उसाप्रमाणे एफआरपी, दुग्ध मूल्य आयोगाची स्थापना, पशुखाद्य आणि पशु औषधांचं दर नियंत्रण इत्यादी मागण्या संघर्ष  समितीने...

June 27, 2024 2:31 PM

views 25

पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीची चौकशी करण्याच्या ठरावाला अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहाची संमती

  पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीची सखोल आणि स्वतंत्र चौकशी करण्याचा ठराव अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहाने संमत केला असून पाकिस्तानमध्ये लोकशाही आणि मानवाधिकारांना पाठिंबा दिला आहे. पाकिस्तानमधे निवडणुकीत झालेल्या कथित अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर निःपक्षपाती आणि स्वतंत्र निवडणूक होण्...

June 27, 2024 7:02 PM

views 19

शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना जाहीर करुन निवडणुकीपूर्वी अंमलबजावणी करण्याची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी

  राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी तत्काळ कर्जमुक्ती योजना जाहीर करुन निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुंबईत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. राज्यातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे. दररोज सरासरी ९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचा दावा त्यांनी...

June 27, 2024 1:36 PM

views 26

राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु

  महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं. सभागृहात जाण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहासमोरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद विरो...

June 27, 2024 1:17 PM

views 45

शेअर बाजारात दिवसाच्या सुरवातीलाच उत्साह, सेन्सेक्स प्रथमच ७९ हजाराच्या पार

भारतीय शेअर बाजारांमधे आज दिवसाच्या सुरुवातीलाच तेजीचं वातावरण दिसून आलं. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्सने आज पहिल्यांदाच ७९ हजार अंकांची पातळी ओलांडली, तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी २३ हजार ८८१ अंकांच्या पुढे गेला. सुरुवातीला नफावसुलीमुळे शेअर बाजारात काही काळ निरुत्साह दिसत होता, पण त्यानंतर पुन्हा ...