July 1, 2024 7:02 PM

views 21

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना पाच महिन्यांचा कारावास

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्लीतल्या न्यायालयाने वीस वर्षांपूर्वी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी पाच महिन्यांचा कारावास ठोठावला आहे. दिल्लीचे सध्याचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी हा खटला दाखल केला होता. मेधा पाटकर यांनी आपल्याबद्दल प्रसिद्दीपत्रकाद्वारे अपमानजनक मजकूर...

July 1, 2024 6:51 PM

views 12

देशभरात लागू झालेल्या तीन नवीन कायद्यांची अंमलबजावणी नवी मुंबईतही सुरु

देशभरात आजपासून लागू झालेल्या तीन नवीन कायद्यांची अंमलबजावणी नवी मुंबईतही सुरु करण्यात आली आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी आज पत्रकार परिषदेत त्याबाबत माहिती दिली. या तीन कायद्यांबद्दल पोलीस विभाग नवी मुंबईत जनजागृती करत आहे. या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षि...

July 1, 2024 6:42 PM

views 15

धाराशिव जिल्ह्यातल्या खरीप हंगामाच्या ८५ टक्के पेरण्या पूर्ण

यंदा पावसानं जूनच्या पहिल्या आठवड्यातच हजेरी लावल्यामुळं धाराशिव जिल्ह्यातल्या खरीप हंगामाच्या ८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यापैकी सोयाबीनच्या पिकासाठी सर्वाधिक क्षेत्रावर पेरण्या करण्यात आल्या आहेत. पेरण्या करण्यात आलेल्या अन्य पिकांमध्ये मूग, उडीद, तूर, मका यांसारख्या पिकांचा समावेश आहे. ...

July 1, 2024 6:35 PM

views 20

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर १८ किलोपेक्षा जास्त वजनाचं सोनं जप्त

सीमाशुल्क विभागाच्या मुंबई विमानतळ आयुक्तालयाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर वेगवेगळ्या वेळी केलेल्या कारवाईत १८ किलोपेक्षा जास्त वजनाचं सोनं जप्त केलं. २५ जून ते ३० जून या कालावधीत ही मोहीम राबवण्यात आली. मेणात मिसळलेली पावडर, दागदागिने, सोन्याच्या कांड्या, अशा वेगवेगळ्या स्वरुपात...

July 1, 2024 6:13 PM

views 36

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी स्वीकारला लष्कर प्रमुख पदाचा कार्यभार

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज नवी दिल्लीत, लष्कर प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला. जनरल द्विवेदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वीर योद्ध्यांना आदरांजली वाहिली. भारतीय लष्कर कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी सक्षम आणि सज्ज आहे, असंही ते म्हणाले.

July 1, 2024 6:08 PM

views 30

केंद्र सरकार ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करत असल्याचा विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा आरोप

केंद्र सरकार ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने आज संसदेच्या आवारात निदर्शनं केली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर ज्येष्ठ नेते या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. आम आदमी पक्षाच्या नेत्यांची तुरुंगातून सुटका करावी अशी मागणीही यावेळी विरोधकांनी केली.

July 1, 2024 5:57 PM

views 36

दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त राज्यात कृषी दिन साजरा

माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त आज राज्यात कृषी दिन साजरा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. जिल्हा मुख्यालयांमधे तसंच कृषि उत्पन्न बाजार समि...

July 1, 2024 5:53 PM

views 37

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत दंतवैद्यकीय उपचारही समाविष्ट करण्याची घोषणा

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत दंतवैद्यकीय उपचारही समाविष्ट करण्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधान परिषदेत केली. ही योजना तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी खासगी रुग्णालयांपर्यंत पोहोचून शिष्टमंडळाद्वारे त्यांच्याशी संवाद साधण्यात येईल, असंही त्यांनी...

July 1, 2024 5:50 PM

views 28

राज्यात स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी या अधिवेशनात नवा कायदा मांडण्यात येणार

राज्यात स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी या अधिवेशनात नवा कायदा मांडण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. सरकारने गेल्या अडीच वर्षात विक्रमी १ लाख ८ हजार नोकऱ्या दिल्या आहेत. या सर्व परीक्षा पारदर्शी पद्धतीने पार पडल्या असून लवकरच वर्ग ...

July 1, 2024 3:49 PM

views 28

विनाअनुदानित स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रति सिलेंडर ३० रुपयांनी कमी

भारतीय तेल कंपन्यांनी विनाअनुदानित स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रति सिलेंडर ३० रुपयांनी कमी केले आहेत. नवीन दर आजपासूनच लागू झाले असून, सुधारित दरांनुसार १९ किलोग्रॅमचा सिलेंडर दिल्लीत १ हजार ६४६ रुपयांना तर मुंबईत १ हजार ५९८ रुपयांना मिळतील. गेल्या महिन्यातही सिलेंडरच्या दरात ६९ रुपये ५० पैसे घट करण्या...