July 4, 2024 2:52 PM

views 41

टी ट्वेंटी क्रिकेट विश्वविजेत्या संघाला प्रधानमंत्र्यांची शाबासकी

टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक जिंकून आज बार्बाडोसहून मायदेशी परतलेल्या भारतीय संघानं दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. प्रधानमंत्र्यांनी क्रिकेट संघाला शाबासकी दिली आणि संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान वाटत असल्याचं सांगितलं . केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय ...

July 4, 2024 10:13 AM

views 28

आसाम राज्यातली पूरस्थिती गंभीर

आसाम राज्यातली पूरस्थिती गंभीर असून 29 जिल्ह्यांमधील 16 लाखांहून अधिक लोक पुराच्या तडाख्यात अडकले आहेत. काल आणखी 8 जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या 46 वर पोहोचली आहे, तर आणखी 3 जण बेपत्ता आहेत. राज्यभरातील 105 महसूल मंडळातील एकूण 2800 गावं पुरामुळे बाधित झाली असून 39 हजार 400 हेक्टर क्षेत्राव...

July 4, 2024 9:27 AM

views 25

पुणे शहराला पाणी कमी पडू दिलं जाणार नाही-जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

पुणे शहराची वाढती लोकसंख्या, गावांची संख्या लक्षात घेऊन राज्य शासन पुणे शहराच्या पाणी पुरवठ्याकरता नवीन स्रोत निर्माण करण्यासाठी काम करत आहे असं सांगून कुठल्याही परिस्थितीत पुणे शहराला पाणी कमी पडू दिलं जाणार नाही अशी ग्वाही जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. पुण्यात गळती होणाऱ...

July 4, 2024 8:55 AM

views 17

पुण्यात आढळला झिका विषाणूचा सातवा रुग्ण

पुणे शहरातील डहाणूकर कॉलनीमध्ये झिका विषाणूचा संसर्ग झालेला सातवा रुग्ण आढळला आहे. ४५ वर्षीय महिलेला झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्रयोगशाळेनं दिला असून तिला सौम्य लक्षणे आहेत.यापूर्वी निदान झालेल्या पाच महिलांपैकी दोन गर्भवती असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे.राज्यात झिक...

July 4, 2024 8:44 AM

views 9

देशात ९६ हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या फाईव्ह-जी स्पेक्ट्रमच्या तरंगांचा नवा लिलाव सुरु

देशानं ९६ हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या फाईव्ह-जी स्पेक्ट्रमच्या तरंगांचा नवा लिलाव कालपासून सुरु केला आहे. या लिलावात फाईव्ह जी स्पेक्ट्रमच्या ८ बँड चा समावेश असून या तरंगांच्या उत्सर्जनाचा अधिकार मिळवण्यासाठी फाईव्ह जी मोबाइलची सेवा पुरवणाऱ्या मोठ्या उद्योजक कंपन्या रस घेतील असा अंदाज आहे. य...

July 3, 2024 8:28 PM

views 28

रत्नागिरीत देशातलं पहिलं सागरी विद्यापीठ उभारायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी

रत्नागिरीत देशातलं पहिलं सागरी विद्यापीठ उभारायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी थोड्या वेळापूर्वी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. रत्नागिरीत शासकीय विधी महाविद्यालय उभारायलाही मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्याचं स...

July 3, 2024 8:24 PM

views 19

झारखंडमधे सरकार स्थापनेसाठी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा राज्यपालांकडे दावा

झारखंडमधे सरकार स्थापनेसाठी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा राज्यपालांकडे दावा झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्याध्यक्ष हेमंत सोरेन पुन्हा एकदा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणार आहेत. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल या इंडी आघाडीच्या घटक पक्षांच्या बैठकीत सोरेन यांच्या ना...

July 3, 2024 7:57 PM

views 24

राज्याची अर्थव्यवस्था वेगानं वाढत असून गुंतवणुकीच्या बाबतीतही राज्य अग्रेसर आहे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस

राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभाराचा प्रस्ताव आज विधानपरिषदेनं एकमताने मंजूर केला. तत्पूर्वी, या प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी उत्तर दिलं. राज्याची अर्थव्यवस्था वेगानं वाढत असून गुंतवणुकीच्या बाबतीतही राज्य अग्रेसर आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेनं अर्धा ट्रिलियन डॉलरच...

July 3, 2024 8:25 PM

views 25

देशाची राज्यघटना प्रत्येक सरकारसाठी दीपस्तंभासारखी मार्गदर्शक – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेचं कामकाज आज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेचं कामकाज कालच संस्थगित करण्यात आलं होतं. त्यामुळे संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित झालं आहे.   तत्पूर्वी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावर राज्यसभेत झालेल्या चर्चेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यां...

July 3, 2024 7:38 PM

views 26

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अडवणूक न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अडवणूक न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रं देणं, अर्ज भरून देणं यासाठी महिलांची अडवणूक केली तर कठोर कारवाई केली जाईल, अशी सक्त ताकीद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ही प्रक्र...