July 5, 2024 1:29 PM

views 49

शेअर बाजारातल्या तेजीला लगाम, सेन्सेक्समधे ५१० अंकांची घसरण

मुंबई शेअर बाजारात गेले काही दिवस आलेल्या तेजीला आज लगाम बसला. कामकाजाला सकाळी सुरुवात झाली तेव्हा सेन्सेक्समध्ये ५१० अंकांची घट होऊन तो ८० हजारांच्या खाली आला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ८९ अंकांची घट नोंदवण्यात आली.

July 5, 2024 11:58 AM

views 27

शांघाई सहयोग संघटनेच्या संमेलनात एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची घेतली भेट

शांघाई सहयोग संघटना अर्थात एस सि ओ शिखर संमेलनादरम्यान, कझाकस्तानातील अस्ताना इथे काल केंद्रीय परराष्ट्रव्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची, भेट घेतली. या संमेलनात देशाचं प्रतिनिधित्व करताना, जयशंकर यांनी दहशतवादाच्या मुद्द्यारून चीन आणि पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे खडे ...

July 5, 2024 11:39 AM

views 31

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर

आसाममध्ये पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे तिथली पूरस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. राज्यातल्या 29 जिल्ह्यांतील 21 लाखांहून अधिक लोकांना पूराचा फटका बसला आहे. राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी पूरग्रस्त मोरीगाव जिल्ह्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि पुरग्रस्तांच्या आवश्यक त्या गरजा पूर्ण करण्य...

July 5, 2024 11:30 AM

views 26

अमरनाथ यात्रेसाठी भगवतीनगर तळावरील शिबिरामधून 7,919 भाविक 259 समूहात रवाना

अमरनाथ यात्रेसाठी काल जम्मू इथल्या भगवतीनगर तळावरील शिबिरामधून 7 हजार 919 भाविक 259 समूहात रवाना झाले. यात्रेकरूंची ही 7 वी तुकडी असून, त्यात 5 हजार 241 पुरुष, एक हजार 435 महिला, 214 साधू आणि 13 साध्वी तसच 16 लहान मुलांचा समावेश आहे. यामध्ये बालतल आधार शिबिरासाठी 2 हजार 542 तर पहलगाम शिबिरासाठी 4 हज...

July 5, 2024 11:18 AM

views 20

सी बी एस ई अभ्यासक्रमाच्या नवीन पाठ्यपुस्तकांची निर्मिती प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात

केंद्रीय शिक्षण मंडळ अर्थात सी बी एस ई अभ्यासक्रमाच्या इयत्ता तिसरी आणि सहावीची, 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठीची नवीन पाठ्यपुस्तके लवकरच उपलब्ध होणार आहे. या पाठ्यपुस्तकांची निर्मिती प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिली आहे. तिसरी आणि सहावीची नऊ पाठ्यपुस्तके य...

July 5, 2024 10:54 AM

views 57

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २ दिवसांच्या रशिया दौऱ्यावर जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 8 आणि 9 जुलै ला रशिया दौऱ्यावर जात आहेत. रशियाचे राष्ट्रपती ब्लादीमीर पुतीन यांच्या निमंत्रणावरुंन पंतप्रधान मोदी या दौऱ्यावर जात असून ते मास्को इथ 22 व्या भारत रशिया वार्षिक शिखर बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध प्रांतिक आणि वैश्विक मुददयां...

July 5, 2024 10:48 AM

views 14

सरकार लवकरच नवीन जहाजबांधणी आणि जहाजदुरुस्ती धोरण आणणार- के रामचंद्रन

  2030 पर्यंत भारताला जहाज बांधणी क्षेत्रातील सर्वोत्तम 10 देशांत आणि 2047 पर्यंत पहिल्या पांच देशांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी, सरकार लवकरच नवीन जहाजबांधणी आणि जहाजदुरुस्ती धोरण आणणार आहे. केंद्रीय बंदरं, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव टी के रामचंद्रन यांनी काल ही माहिती दिली. जहाजब...

July 5, 2024 10:12 AM

views 17

नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला देशभरात सुरुवात

  नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला देशभरात सुरुवात झाली आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत देशातल्या 500 तालुक्यात हे अभियान राबवलं जाणार आहे. महाराष्ट्रातील 27 तालुक्यांचा या अभियानात समावेश झाला आहे. संपूर्णता अभियानामध्ये गर्भवती महिलांची प्रसुतीपूर्व काळजी आणि त्यांना पोषक आहार, मधुमेह आणि उच्च रक्...

July 5, 2024 9:58 AM

views 23

राष्ट्रीय हरित ऊर्जा कार्यक्रमा अंतर्गत नियमावली आणि मानके सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारकडून निर्देश जारी

राष्ट्रीय हरित ऊर्जा कार्यक्रमा अंतर्गत नियमावली आणि मानके सुनिश्चित करण्यासाठी परीक्षण सुविधा, पायाभूत सुविधा आणि संस्थात्मक सहयोग यासाठी केंद्र सरकारने निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार केंद्रीय नवीन आणि नवी करणीय ऊर्जा मंत्रालयाने ही योजना राबवण्यासाठी 2025-26 पर्यन्त दोनशे कोटी रुपये जाहीर केले ...

July 5, 2024 9:47 AM

views 28

राज्यात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत विक्रमी ७१ टक्के पेरणी

महाराष्ट्रात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत विक्रमी 71 टक्के पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 1 लाख 10 हजार हेक्टरची वाढ झाल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काल विधानसभेत दिली. आतापर्यंत 101 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या 3 जुलैच्या तुलनेत हे प्रमाण 20 लाख हे...