July 6, 2024 1:02 PM

views 14

यंदा २८५ कोटी टनांपेक्षा जास्त तृणधान्य उत्पादनाचा कृषि संघटनेचा अंदाज

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषि संघटनेनं २०२४ या वर्षीचा जागतिक तृणधान्य उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार यंदा २८५ कोटी टन पेक्षा जास्त तृणधान्य उत्पादनाची शक्यता आहे. अर्जेंटीना, ब्राझिल, टर्की आणि युक्रेन मध्ये मक्याचं उत्पादन अधिक होईल तर आशिया मध्ये गव्हाचं उत्पादन चांगलं होईल असा...

July 6, 2024 12:57 PM

views 25

मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित

जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा आज तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केली आहे. बालताल आणि पेहलगाम या दोन्ही मार्गांवर सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ही यात्रा तात्पुरती स्थगित केल्याची माहिती एका अधिकाऱ्यानं दिली आहे.   २९ जूनला अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली असून ५२ द...

July 6, 2024 11:34 AM

views 28

बिहारमध्ये गेल्या 24 तासात वीज पडून 19 जणांचा मृत्यू

बिहारमध्ये गेल्या 24 तासांत वीज पडून 19 जणांचा मृत्यू झाला असून, 7 जण जखमी झाले आहेत. पाऊस सुरू असताना शेतात काम करणाऱ्या आणि झाडाखाली थांबलेल्या लोकांवर वीज पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला.   राज्याच्या उत्तर, आग्नेय आणि दक्षिण मध्यवर्ती भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभा...

July 6, 2024 11:30 AM

views 27

देशाच्या ईशान्य भागात मुसळधार पावसाचा अंदाज

हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि देशाच्या ईशान्य भागात उद्यापर्यंत तर पंजाब आणि वायव्य भारतात आज मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे.   पूर्व आणि ईशान्य भारतात पुढील 5 दिवस वादळ आणि गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा तर कर्नाटकच्या किनारी भागातही काही ठिकाणी मुस...

July 6, 2024 11:11 AM

views 17

नीट पीजी आता 11 ऑगस्ट रोजी होणार

वैद्यकीय शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा नीट पीजी आता 11 ऑगस्ट रोजी होणार असून ती 2 सत्रात घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय परीक्षा मंडळानं या परीक्षेचं सुधारित वेळापत्रक काल जारी केलं. गेल्या महिन्यात परीक्षेच्या नियोजित तारखेच्या एक दिवस आधी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

July 6, 2024 10:26 AM

views 27

रबी हंगामातील कांद्याचं प्रमाण वाढत असल्यामुळे कांद्याचे भाव स्थिर

शेतकऱ्यांनी बाजारात आणलेल्या रबी हंगामातील कांद्याचं प्रमाण वाढत असल्यामुळे कांद्याचे भाव स्थिर असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या हंगामात कांद्याचं उत्पादन कमी असूनही देशांतर्गत बाजारात कांद्याची उपलब्धता पुरेशी असल्याचं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं म्हट...

July 6, 2024 10:19 AM

views 24

स्टेनलेस स्टील आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यांसाठी ISI मार्क अनिवार्य

स्वयंपाकघराची सुरक्षितता, गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं स्टेनलेस स्टील आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यांसाठी भारतीय मानक संघटना BIS चं पालन करणं अनिवार्य केलं आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग DPIIT ने जारी केलेल्या आदेशानुसार, अशा भांड्यांसाठी ISI मार्क अनिवार्य आहे...

July 6, 2024 10:10 AM

views 21

कम्युनिटी इनोव्हेटर फेलोच्या पदवीप्रदान सोहळ्यात स्टोरीज ऑफ चेंजच्या दुसर्‍या आवृत्तीचं प्रकाशन

अटल इनोव्हेशन मिशनच्या वतीने कम्युनिटी इनोव्हेटर फेलो च्या दुसऱ्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा काल नवी दिल्लीत नीती आयोगाने आयोजित केला होता. या कार्यक्रमात स्टोरीज ऑफ चेंज च्या दुसर्‍या आवृत्तीचं प्रकाशन करण्यात आलं. जगाला एक चांगलं स्थान बनवण्यासाठी आवश्यक असलेला बदल घडवून आणण्याच्या उत्कटतेने जगण्या...

July 6, 2024 9:56 AM

views 19

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शौर्य पदकांचं वितरण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांना 36 शौर्य पुरस्कार प्रदान केले. काल संध्याकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आलेल्या शौर्य पुरस्कारांमध्ये 10 कीर्ती चक्र आणि 26 शौर्य चक्रांचा समावेश...

July 6, 2024 9:49 AM

views 24

महिला क्रिकेटमध्ये पहिल्या टी-20 सामन्यात, दक्षिण आफ्रिकेची भारतावर मात

  महिला क्रिकेटमध्ये, दक्षिण आफ्रिकेनं काल रात्री चेन्नईच्या एम ए चिदंबरम मैदानावर तीन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा 12 धावांनी पराभव केला. विजयासाठी 190 धावांचा पाठलाग करताना भारतीय महिलांनी निर्धारित 20 षटकांत 4 बाद 177 धावा केल्या. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिक...