July 12, 2024 1:05 PM

views 35

नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाचा आरोपी एन. गंगाधरन याच्या कोठडीत १५ जुलै पर्यंत वाढ

नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय कोठडीत असलेला आरोपी एन. गंगाधरन याच्या कोठडीत लातूरच्या न्यायालयानं आणखी चार दिवसांची वाढ केली आहे. त्याची कोठडी काल संपल्यानं त्याला न्यायालयात हजर केलं होतं.  दरम्यान, या प्रकरणी लातूरमध्ये गुन्हा दाखल असलेला ईरंना कोनगलवार हा अद्याप फरार असून त्याला अटक करण्य...

July 12, 2024 12:48 PM

views 18

या वर्षीच्या खरीप हंगामात कडधान्य लागवडीच्या क्षेत्रात वाढ

या वर्षीच्या खरीप हंगामात कडधान्य लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाल्याबद्दल केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आनंद व्यक्त केला आहे. नवी दिल्ली इथं खरीप पिकांच्या प्रगतीचा आढावा घेताना ते बोलत होते. तुरीसारख्या कडधान्याच्या लागवडीच्या क्षेत्रात पन्नास टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...

July 12, 2024 12:38 PM

views 36

भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. पल्लिकल आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर २६, २७ आणि २९ जुलैला वीस षटकांचे सामने होणार आहेत. त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची आंतरराष्ट्रीय मालिका कोलंबोच्या आर प्रेमदास आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर १, ४ आणि ७ ऑगस्ट...

July 12, 2024 10:33 AM

views 37

युक्रेन रशिया संघर्षात चीननं महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचा नाटोचा आरोप

युक्रेन रशिया संघर्षात चीननं महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचा आरोप नाटोनं केला आहे. सायबर विश्वात सुरू असलेल्या चीनच्या कुरापती तसंच चीनचा आण्विक क्षमतेचा वेगवान विस्तार या चिंता आणि भीती निर्माण करणाऱ्या घटना असून जागतिक सुरक्षेसाठी हे आव्हान असल्याचं नाटोनं म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बा...

July 12, 2024 10:18 AM

views 25

नेपाळचे प्रधानमंत्री पुष्प कमल दहल प्रचंड यांच्यावरच्या विश्वासदर्शक ठरावावर आज मतदान

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्यावरच्या विश्वासदर्शक ठरावावर आज मतदान होणार आहे. 20 महिन्यात पाचव्यांदा ते विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जात आहेत. दरम्यान नेपाळच्या संसदेतील नेपाळी काँग्रेस, नेपाळ कम्युनिस्ट पार्टी आणि जनता समाजवादी पार्टी अशा बहुसंख्य पक्षांनी आपापल्या खासदारांना या विश्...

July 12, 2024 12:12 PM

views 26

नीट परीक्षा पेपरफूटी प्रकरणाच्या मुख्य आरोपीला सीबीआयनं केलं अटक

नीट परीक्षेतील पेपरफूटी प्रकरणी केंद्रीय तपास पथक-सीबीआयनं राकेश रंजन उर्फ रॉकी या व्यक्तीला अटक केली आहे. पेपरफूटी प्रकरणात तो मुख्य सुत्राधार असून त्याला दहा दिवसांची सीबीआय कोठडीत पाठवलं आहे. राकेश रंजन हा पेपरफूटीप्रकरणातील प्रमुख आरोपी संजीव मुखिया याचा जवळचा साथीदार आहे. मुखिया हा फरार असून त्...

July 12, 2024 9:39 AM

views 13

यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जेष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांना जाहीर

यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जेष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांना जाहीर झाला आहे. येत्या 20 जुलै रोजी इन्फोसिसचे संस्थापक अध्यक्ष नारायण मूर्ती यांच्या हस्ते भटकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही घोषणा केली.

July 12, 2024 9:25 AM

views 22

संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात आगमन

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं काल सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी इथं आगमन झालं. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखीचं स्वागत करून माऊलीच्या पादुकांचं दर्शन घेतलं. आज पालखी नातेपुते मुक्कामाहून पुढे मार्गस्थ होणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात आज तुकोबारायांच्या पादुकांना नीरा...

July 12, 2024 12:18 PM

views 25

माजी अग्निवीरांसाठी केंद्रीय सुरक्षा दलांच्या भरती प्रक्रियेत १० टक्के आरक्षण

माजी अग्निवीरांसाठी केंद्रीय सुरक्षा दलांच्या भरती प्रक्रियेत दहा टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. यामध्ये सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि सशस्त्र सीमा बल या केंद्रीय सुरक्षा दलांचा समावेश आहे. माजी अग्निवीरांना वयोमर्यादेच्या अटी...

July 12, 2024 9:35 AM

views 15

प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्यावरच्या आरोपांच्या चौकशीसाठी केंद्र सरकारकडून समिती स्थापन

भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारनं एक सदस्यीय समिती नेमली आहे. कर्मिक मंत्रालयातील अतिरिक्त सचिवांमार्फत ही चौकशी केली जाणार आहे. पूजा खेडकर या 2023च्या तुकडीच्या सनदी अधिकारी आहेत. त्यांच्यावर गैरवर्तणूक तसंच नागरी सेवा पर...