July 13, 2024 12:22 PM

views 26

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंची यादी जाहीर

ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या भारतीय खेळाडूंची यादी काल जाहीर झाली. पॅरिस इथं 26 जुलैपासून सुरू होणाऱ्या या ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राच्या नेतृत्वाखालील भारतीय तुकडीत 28 खेळांडूंचा समावेश असणार आहे. यामध्ये 11 महिला आणि 17 पुरुष खेळाडू आहेत. यंदाच्या या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणारा सर्वा...

July 13, 2024 9:18 AM

views 18

केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध विधायक उपक्रमांमुळे देशात चांगला, शाश्वत बदल घडून आला – उपराष्ट्रपती

केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध विधायक उपक्रमांमुळे देशात चांगला, शाश्वत बदल घडून आला असून तो विशेषकरुन युवा पिढीच्या फायद्याचा आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. ते काल मुंबईतल्या शैक्षणिक संस्थेत 'भारताचं सबलीकरण-2047 पर्यंत विकसित भारत घडवण्यात उच्च शिक्षण संस्थांची भूमिक...

July 13, 2024 9:16 AM

views 23

एसटी महामंडळातर्फे येत्या सोमवारपासून प्रत्येक आगारात प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिन

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं येत्या सोमवारपासून प्रत्येक आगारात प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. दर सोमवारी आणि शुक्रवारी या उपक्रमाअंतर्गत कामगार आणि प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि सूचनांवर स्थानिक पातळीवर तोडगा काढला जाणार आहे. महामंडळाच्या अधिकाऱ...

July 13, 2024 1:49 PM

views 45

महाराष्ट्रात नगरपंचायत आणि एका नगर परिषदेतल्या मिळून 11 सदस्यांच्या रिक्त जागांसाठी येत्या 11 ऑगस्ट रोजी पोटनिवडणूक होणार

महाराष्ट्रातल्या विविध नगरपंचायती, एका नगरपरिषदेतल्या सदस्य पदांच्या ११ रिक्त जागांसाठी, येत्या ११ ऑगस्ट २०२४ रोजी मतदान होणार असल्याचं राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. कोल्हापूराच्या हातकणंगले नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या रिक्त जागेची पोटनिवडणुकीही त्याच दिवशी घेतली जाईल असं आयोगानं कळवलं आहे...

July 12, 2024 8:35 PM

views 30

महायुती सरकारने कर्ज आणून नव्या योजना आणल्या- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

महायुती सरकारने सरकारी तिजोरीत खडखडाट केला, कर्ज आणून नव्या योजना आणल्या असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करताना केला. मराठा आरक्षणासंदर्भात सगे सोयऱ्याना आरक्षण देण्याविषयी सरकारने भूमिका स्पष्ट करावी. त्यानंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करू असं...

July 12, 2024 8:32 PM

views 27

२५ जून संविधान हत्या दिन म्हणून घोषित

२५ जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. १९७५ साली याच दिवशी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली होती, त्याच्या स्मरणार्थ हा दिवस पाळण्यात येणार आहे. भारताचं संविधान पायदळी तुडवलं गेलं तेव्हा काय घडलं होतं, याची आठवण करून ...

July 12, 2024 8:29 PM

views 27

नेपाळमधे प्रधानमंत्री पुष्पकमल दहल यांनी बहुमत गमावलं

नेपाळमधे प्रधानमंत्री पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ संसदेत बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले आहेत. १९४ संसद सदस्यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केलं तर ६३ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केलं. बहुमत सिद्ध करण्यासाठी प्रचंड यांना १३८ मतांची आवश्यकता होती.

July 13, 2024 8:24 AM

views 26

महायुती सरकारनं लक्षणीय कामगिरी केल्याचं देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन

दोन वर्षात राज्यातल्या महायुती सरकारनं रखडलेले प्रकल्प मार्गी लावत सर्वच क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. अंतिम आठवडा प्रस्तावासह इतर प्रस्तावांवरील चर्चेला ते उत्तर देत होते. सिंचन, मागेल त्याला सौरपंप, ८४ लाख कापूस आणि सोयाबीन उत...

July 12, 2024 8:21 PM

views 26

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस

महाराष्ट्रात आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. दोन्ही सभागृहांमधे आज प्रदीर्घ चर्चा झाली.  राज्य सरकारने लोकांना कल्याण करण्यासाठी विविध लोकोपयोगी निर्णय घेतले. त्यासाठी कर्ज घ्यावी लागली असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केलं. अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर...

July 12, 2024 8:16 PM

views 39

विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत महायुतीचे सर्व ९ तर महाविकास आघाडीचे २ उमेदवार विजयी

विधान परिषदेच्या आज झालेल्या ११ जागांसाठीच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व ९ उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीच्या ३ पैकी २ उमेदवारांना विजय मिळवता आला.  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्याने निवडणूक लढवणारे शेकापचे जयंत पाटील या निवडणुकीत पराभूत झाले. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १...