July 15, 2024 2:53 PM

views 23

मध्य प्रदेशात प्राईम मिनिस्टर कॉलेज ऑफ एक्सलंसचं अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन

 मध्य प्रदेशातल्या सर्व ५५ जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना उत्कृष्ट आणि उच्च दर्जाचं शिक्षण देण्यासाठी प्राईम मिनिस्टर कॉलेज ऑफ एक्सलंसचं उद्घाटन केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते काल इंदूर इथं झालं.   मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव यावेळी उपस्थित होते.नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजा...

July 15, 2024 12:38 PM

views 21

पुण्यात झिका या विषाणूजन्य आजाराचे सर्वाधिक रूग्ण

राज्यात झिका या विषाणूजन्य आजाराचे सर्वाधिक रूग्ण पुण्यात आढळले आहेत.राज्यातील एकंदर २१ रूग्णांपैकी १९ रूग्ण पुण्यात, एक कोल्हापूरमध्ये तर एक संगमनेरमध्ये आढळून आला आहे.   राज्यभरात आतापर्यंत २११ गर्भवतींचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यातल्या १० महिलांना झिकाची लागण झाल्याचे आरोग...

July 15, 2024 12:29 PM

views 32

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे एक्स या समाजमाध्यमावर 10 कोटी अनुयायी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे एक्स या समाजमाध्यमावर 10 कोटी अनुयायी झाले आहेत.यामध्ये गेल्या 3 वर्षात 3 कोटी लोकांची भर पडली.मोदींना आता X वर जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते होण्याचा मान मिळाला आहे.   अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे एकंदर 3 कोटी 8० लाख 6 हजार तर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रू...

July 15, 2024 11:42 AM

views 22

राज्याच्या बहुतांश भागात पावसाची संततधार, कोकणात जनजीवन विस्कळीत

राज्याच्या बहुतांश भागात कालही पावसाची संततधार सुरू होती. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.कोकण रेल्वेमार्गावर दिवाणखवटी आणि विन्हेरे या स्थानकांदरम्यान काल दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेच्या अनेक गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या असून, अनेक गाड्य...

July 15, 2024 11:43 AM

views 24

गेल्या १० वर्षांत देशातली हवाई वाहतूक सेवा जगात तिसऱ्या स्थानावर – मुरलीधर मोहोळ

  गेल्या १० वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशातल्या हवाई वाहतूक क्षेत्रानं मोठी प्रगती केली असून जागतिक पातळीवर हे क्षेत्र तिसऱ्या स्थानावर पोहोचल्याचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल सांगितले.   पुण्याच्या लोहगाव विमानतळावर नव्याने उभारण्यात ...

July 15, 2024 8:09 PM

views 28

नेपाळचे प्रधानमंत्री म्हणून के पी शर्मा ओली यांचा शपथविधी

नेपाळचे नवीन प्रधानमंत्री म्हणून के पी शर्मा ओली यांनी आज शपथ घेतली. नव्यानं तयार झालेल्या आघाडीतल्या चार पक्षांच्या २१ सदस्यांनीही त्यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी या सर्वांना पद  आणि गोपनीयतेची शपथ दिली.    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी के पी शर्मा ओली यांचं अ...

July 14, 2024 8:14 PM

views 33

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातल्या नियोजनाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपुरात आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा घेऊन सोई-सुविधांची पाहणी केली. वारीमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही, वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या वर्षी पंढरपुरात स्वच्छता व्यवस्था ...

July 14, 2024 8:06 PM

views 16

भोपाळ इथं १५ आणि १६ जुलै रोजी राष्ट्रीय कोरकू भाषा साहित्य संमेलनाचं आयोजन

नवी दिल्ली येथील साहित्य अकादमी आणि अटल बिहारी वाजपेयी हिंदी विश्वविद्यालय भोपाळ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कोरकू भाषा साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. १५ आणि १६ जुलै रोजी भोपाळ इथं हे संमेलन होईल. या संमेलनात मेळघाटातल्या कोरकू भाषा वाचिक महाकाव्यावर विचार मंथन होणार आहे. अमरावती ज...

July 14, 2024 8:10 PM

views 21

पाचव्या आणि अखेरच्या टी-ट्वेंटी सामन्यात भारताचा झिम्बाव्वेवर ४२ धावांनी विजय

पाचव्या आणि अखेरच्या टी-ट्वेंटी सामन्यात भारतानं झिम्बाव्वेचा ४२ धावांनी पराभव करत पाच सामन्यांची मालिकाही ४-१ अशी जिंकली. या सामन्यात झिम्बाव्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतानं संजू सॅमसन याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारीत २० षटकांत ६ बाद १६७ धावा केल्या...

July 14, 2024 7:59 PM

views 30

इंदोर शहरात एक पेड माँ के नाम या अभियानाचा शुभारंभ

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मध्यप्रदेशातल्या इंदोर शहरात एक पेड माँ के नाम या अभियानाचा शुभारंभ केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अभियानाची घोषणा केल्यावर जनतेनं त्या आवाहनाला प्रतिसाद दिला असल्याचं शहा यावेळी म्हणाले. इंदोरची ओळख स्वच्छ शहराबरोबर हरित शहर अशी होत असल्याचं त्यांनी सा...