July 17, 2024 12:44 PM

views 25

केंद्र सरकारनं नीती आयोगाची केली पुनर्रचना

केंद्र सरकारनं नीती आयोगाची पुनर्रचना केली आहे. संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री यांच्यासह कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा पदसिद्ध सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोगाच्या अध्यक्षपदी कायम असून, सुमन बेरी या उपाध्यक्षपदी कायम राहातील. विशेष निमंत्रितांमध्ये र...

July 17, 2024 11:56 AM

views 22

केरळला मुसळधार पावसानं झोडपल्यानं मोठं नुकसान

केरळला मुसळधार पावसानं झोडपल्यानं संपूर्ण राज्यात विशेषतः उत्तर आणि मध्य भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्याच्या डोंगराळ भागात तसंच नदीकाठच्या भागांना देण्यात आलेला अतिदक्षतेचा इशारा अद्यापही कायम आहे. पावसाचा फटका जिल्ह्यांमध्ये मदत शिबिरं सुरू करण्यात आली आहेत. तसंच कन्नूर, कोळीकोड, वायन...

July 17, 2024 11:22 AM

views 28

आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ कोलंबोत दाखल

श्रीलंकेत डंबुला इथं येत्या शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघ काल कोलंबोमध्ये दाखल झाला. हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची सलामीच्या सामन्यातच कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी गाठ पडणार आहे. स्पर्धेतील अ गटामध्ये भार...

July 17, 2024 11:33 AM

views 36

मेक इन इंडिया उत्पादने आंतरराष्ट्रीय मागणीत वरचढ

भारतीय अर्थव्यवस्था, मेक इन इंडिया योजनेमुळे जागतिक स्तरावर कशी उंचावत आहे याची एक झलक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमांवर प्रसारित केली आहे. यामध्ये, भारतीय बनावटीच्या विविध उत्पादनांच्या निर्यातीच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठेत भारताच्या वाढता प्रभाव, सहभाग, उपस्थितीविषयी त्यांनी भ...

July 17, 2024 10:08 AM

views 24

वादग्रस्त आय ए एस अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण स्थगित

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचा आदेश मसुरी इथल्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीनं जारी केला आहे.   तसंच पुढील कार्यवाहीसाठी त्यांना 23 जुलैपूर्वी मसूरी इथं अकादमीत बोलवण्यात आलं आहे. अकादमीनं महाराष्ट्र शासनाला यासंदर्भात पत्र पाठवलं आ...

July 17, 2024 10:06 AM

views 21

टेनिसपटू सुमित नागलची स्वीडीश ओपनमध्ये आगेकूच

टेनिसपटू सुमित नागलनं स्वीडीश ओपन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या सामन्यात स्वीडनच्या इलिस येमेरचा सहा - चार, सहा - तीन, असा पराभव केला. या विजयानंतर सुमित एटीपी क्रमवारीत आतापर्यंतच्या सर्वोत्तम अशा ६८ व्या स्थानी पोहचला आहे. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय टेनिसपटू ठरला आहे.   दरम्यान, या स्पर्धेत...

July 17, 2024 9:48 AM

views 19

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं येत्या रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत पार पडावं यासाठी विरोधी पक्षांना सहकार्याचं आवाहन करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.23 जुलै रोजी अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल...

July 16, 2024 8:15 PM

views 22

मुंबईतल्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात ३५ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमधील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव

३५ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक विजेत्या विद्यार्थ्यांचा मुंबईतल्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात गौरव करण्यात आला. यावर्षी कझाकस्तान इथं झालेल्या ऑलिम्पियाड स्पर्धेत मुंबईतल्या वेदांत साक्रे याने सुवर्ण, रत्नागिरीतल्या ईशान पेडणेकरसह चेन्नईच्या श्रीजीथ शिवक...

July 16, 2024 8:11 PM

views 19

पुढचे पाच दिवस मध्य महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक आणि केरळात मुसळधार पावसाची शक्यता

पुढचे पाच दिवस गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि केरळात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे.    तर तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि तामिळनाडू इथंही मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं...

July 16, 2024 8:09 PM

views 23

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातल्या बर्न्ट मेमरी च्या पडताळणीसाठी प्रमाण कार्यप्रणाली निवडणूक आयोगाकडून जारी

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातल्या बर्न्ट मेमरी च्या पडताळणीसाठी प्रमाण कार्यप्रणाली निवडणूक आयोगानं आज जारी केली. विधानसभा मतदारसंघातल्या कोणत्याही मतदान केंद्रावरच्या EVM ची निवड आणि कोणत्याही मतदान केंद्रावरच्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि VVPAT यांना जोडणाऱ्या कोणत्याही मतदान केंद्रावरच्या मतदान ...