July 18, 2024 2:35 PM

views 25

जम्मू-काश्मीरमधल्या डोडा येथे झालेल्या चकमकीत 2 जवान जखमी

जम्मू आणि काश्मीरमधल्या डोडा जिल्ह्यात आज पहाटे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत. जद्दन बटा गावात शोध मोहिमेसाठी उभारलेल्या लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर ही चकमक सुरू झाली. सुमारे एक तास झालेल्या या चकमकीत जवानांनी दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्...

July 18, 2024 5:34 PM

views 31

आयसीसी टी ट्वेंटी क्रिकेट जागतिक मानांकनं जाहीर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने यंदाची पुरुष टी ट्वेंटी ची क्रमवारी जाहीर केली आहे. झिम्बाब्वेविरुद्ध ४-१ नं टी-२० मालिका जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी ताज्या क्रमवारीत वरचं स्थान मिळवलं आहे. फलंदाजीत भारताच्या सूर्यकुमार यादवनं आपलं दुसरं स्थान कायम राखलं आहे, तर यशस्वी जैस्वाल सहाव्या स्थानावर आहे....

July 18, 2024 3:03 PM

views 46

नीट–युजी परीक्षा पुन्हा घेण्यासाठी ठोस कारणं हवीत – सर्वोच्च न्यायालय

नीट युजी परीक्षा पुन्हा घ्यायची झाली तर त्याकरता ठोस कारणं हवीत असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. नीट युजी परीक्षेत गैरप्रकार झाल्यापरकरणी दाखल ४० याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण संस्थेनं आतापर्यंतच्या चौकशीचा अहवाल आज बंद लिफाफ्यातू...

July 18, 2024 1:32 PM

views 19

बांगलादेशात सरकारी नोकर भरतीतील कोट्यात सुधारणेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण

बांगलादेशात, सरकारी नोकऱ्यांच्या भरतीसाठीच्या कोटा प्रणालीमध्ये सुधारणा व्हावी या मागणीसाठी विद्यापीठांतील विद्यार्थी आणि शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला गेल्या दोन दिवसांत हिंसक वळण लागलं असून त्यामध्ये ६ जणांना जीव गमवावा लागला आहे तर, शेकडो जखमी झाले आहेत. यामुळे सरकारनं सर्व शैक्षणिक सं...

July 18, 2024 1:24 PM

views 18

पोलीस दल,खाणकाम आणि तुरुंग विभागातील सुरक्षा रक्षक पदांच्या थेट भरतीत अग्निवीरांना 10 टक्के आरक्षण देणार

पोलीस दल,खाणकाम आणि तुरुंग विभागातल्या काही पदांच्या थेट भरतीमध्ये हरियाणा सरकार अग्निवीरांना 10 टक्के आरक्षण देणार आहे.मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी काल चंडीगढ इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.   हरियाणाच्या पोलिस दलात कॉन्स्टेबल, खाण रक्षक, वनरक्षक,कारागृह वॉर्डन आणि विशेष पोलिस...

July 18, 2024 1:10 PM

views 33

INS तेग या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेद्वारे ओमानजवळ समुद्रात बुडालेल्या टँकरवरील 8 भारतीयांची सुटका

ओमानच्या किनारपट्टीवर तेलाचा टँकर उलटल्यानंतर बेपत्ता झालेल्यांच्या शोध आणि बचावासाठी पाठवण्यात आलेल्या INS तेग या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेनं 8 भारतीयांसह नऊ क्रू सदस्यांची सुटका केली आहे. एमव्ही प्रेस्टिज फाल्कनमध्ये या दुर्घटनाग्रस्त तेलाच्या टँकरवर 13 भारतीय आणि श्रीलंकेचे तीन असे एकंदर 16 कर्म...

July 18, 2024 11:59 AM

views 23

राज्‍यात दुधाचा प्रश्‍न सोडवण्‍यासाठी अतिरिक्‍त २० लाख लिटर दुधाचं संकलन करावे-राधाकृष्‍ण विखे पाटील

राज्‍यातल्या अतिरिक्‍त दुधाचा प्रश्‍न सोडवण्‍यासाठी अमूल उद्योग समूहासह इतरही प्रक्रिया केंद्रांनी अतिरिक्‍त २० लाख लिटर दुधाचं संकलन करावं, असं आवाहन, दुग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केलं आहे. काल मुंबईत, दूध व्‍यवसायिक आणि सर्व प्रक्रिया केंद्रांच्‍या प्रमुखांच्‍या बैठकीत ...

July 18, 2024 11:49 AM

views 29

वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाच्या संपत्तीची चौकशी होणार

वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाच्या संपत्तीची पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करणार आहे. खेडकर कुटुंबियांनी बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याच्या तक्रारीवरून ही चौकशी होणार आहे. खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांच्यासह सात जणांच्या विरोधात शेतकऱ्यांना पिस्तुल ...

July 18, 2024 11:41 AM

views 18

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा

गोंदिया जिल्ह्यामध्ये दमदार पावसामुळं भात पिकाला मोठा लाभ झाला आहे. भंडारा जिल्ह्यात काल बऱ्याच प्रतीक्षेनंतर जोरदार पावसानं हजेरी लावली. पवनी तालुक्यातील कोंडा इथल्या आठवडी बाजारात पाणी शिरल्यानं संपूर्ण बाजार जलमय झाला होता. तसंच अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं. यंदाच्या हंगामातील पहिलाच पाऊस असल्...

July 18, 2024 11:02 AM

views 24

राज्यभरात काल आषाढी एकादशी पारंपरिक उत्साहात साजरी

आषाढी एकादशी राज्यभरात पारंपरिक उत्साहात काल साजरी करण्यात आली.बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव इथं संत गजानन महाराज संस्थानमध्ये गजानन महाराजांच्या समाधी दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.कोल्हापुर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात नंदवाळ इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भजन कीर्तन आणि दिंडी काढून विठू नामाचा ...